कपड्याचे गोडाऊन मधे चोरी करणारी महीलांची टोळी युनीट १ केली जेरबंद…

कपडयांचे गोडाऊन फोडुन चोरी करणा-या ०५ महीलांची टोळी जेरबंद करून १,२०,५८०/- रूपये किंमतीचा मुददेमाल गुन्हे शाखा युनीट १ ने केला हस्तगत…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरामध्ये बाजारपेठांमधुन चोरी, घरफोडी च्या घटना घडत असल्याने सदर घटनांच्या अनुषंगाने आरोपींचा शोध व्हावा या दृष्टीने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, यांनी सुचना दिल्या होत्या. त्या अनुषगांने […]

Read More

दहशत निर्माण करणाऱ्यास गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद…

गुंडा विरोधी पथकाने जबरदस्तीने लुटमार करुन दहशत निर्माण करणाऱ्या फरार आरोपीस केले जेरबंद… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२७) जुन २०२४ रोजी उपनगर पोलिस ठाणे हद्दीत रावल वाईन्सच्या समोर यातील फिर्यादी श्रीमती अलका रामा साटोटे या हातगाडीवर शेंगदाणे फुटाण्याची विक्री करत असतांना आरोपी सागर सदावर्ते, किरण पाटील,रोहित जाधव व दोन अनोळखी इसम यांनी […]

Read More

हिट ॲन्ड रन प्रकरणातील फरार आरोपीस गंगापुर पोलिसांनी शिताफिने घेतले ताब्यात…

हिड अॅण्ड रन गुन्हयातील आरोपींस गंगापुर पोलिसांनी शिताफीने केले जेरबंद .. गंगापु(नाशिक शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, गंगापुर पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील रानवारा हॉटेल, बारदान फाटा ते ध्रुवनगरकडे जाणा-या रोडवर सौ. अर्चना किशोर शिंदे वय – ३१ वर्षे रा. हनुमान नगर, मोतीवाला कॉलेज जवळ, गंगापुर रोड, नाशिक हया पायी जात असतांना पाठीमागुन […]

Read More

अवैधरित्या गॅस रिफीलिंग करणाऱ्यास युनीट २ ने घेतले ताब्यात…

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरव्दारे वाहनांमध्ये गॅस भरून देण्यासाठी सिलेंडरचा साठा करणारा गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात गुन्हे…  नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नाशिक पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गु्न्हे शाखा युनिटला प्राप्त होणा-या तक्रारींची त्वरीत दखल घेवून कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट -२, नाशिक […]

Read More

विक्रीकरीता प्रतिबंधित गुटखा व पानमसाला बाळगणारा युनीट २ च्या ताब्यात…

मानवी आरोग्यास घातक प्रतिबंधित पान मसाला व सुगंधीत तंबाखु विक्री करीता जवळ बाळगणारा इसम गुन्हे शाखा युनीट २ चे ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहरातील तरूण पिढी व्यसनापासुन मुक्त होणेकरीता तंबाखुजन्य गुटखा चोरटी आयात व साठवणुक करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करणे बाबत सुचना पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा […]

Read More

२४ तासाचे आत गुन्हे शाखा युनीट २ ने उघड केला दरोड्याचा गुन्हा…

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट २ ने दरोड्यातील आरोपींना ताब्यात घेऊन दरोड्याचा गुन्हा २४ तासांचे आत केला उघड… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलिस उप आयुक्त गुन्हे / विशा, प्रशांत बच्छाव,सहा. पोलिस आयुक्त गुन्हे संदिप मिटके यांनी नाशिकरोड पोलिस स्टेशन येथे दि.(२०)जुन रोजी दाखल असलेल्या गुन्हा रजि. नं. ३४२ / […]

Read More

ICICI होम फायनान्स दरोडा प्रकरणी एका आरोपीस गुजरात राज्यातुन गुंडाविरोधी पथकाने घेतले ताब्यात..

आयसीआयसीआय होम फायनान्स मधील कोटयावधीच्या सोण्याच्या दागिण्यावर डल्ला मारणाऱ्या आरोपीला गुंडा विरोधी पथकाने गुजरात मधुन ठोकल्या बेडया…..     नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(०४) रोजी सरकारवाडा पोलिस ठाणे हद्धीत आयसीआयसीआय फायनान्स कंपनी लिमीटेड शाखा जुना गंगापुर नाका नाशिक येथे गोल्ड लोन सव्र्हस असोशिएट किरण जाधव हे ग्राहकाचे सोन्याचे दागिने कंपनीचे सेप्टी […]

Read More

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने २४ तासात उघड केला गुन्हा,४ आरोपींना केले जेरबंद…

म्हसरूळ हद्दीतील खुनाचा गुन्हा अवघ्या २४ तासामध्ये युनीच १ ने केला उघड, ४ आरोपी केले जेरबंद…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीत दि (१६) रोजी यातील फिर्यादी योगेश अशोक तोडकर, वय – ३४वर्षे, रा-हेकरेचाळ रामवाडी आदर्शनगर पंचवटी नाशिक यांनी अनोळखी इसमांनी अज्ञात कारणावरून त्यांचा भाऊ मयत प्रशांत तोडकर याचा […]

Read More

पिस्तूल आणि काडतुसाची अवैध विक्री करणाऱ्याला अटक…

पिस्तूल आणि काडतुसाची अवैध विक्री करणाऱ्याला अटक… नाशिक( शहर प्रतिनिधी) –  संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, संदिप मिटके, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे […]

Read More

कापडाचे शोरुम मधे चोरी करणारे गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात…

कपडयाच्या शोरूममधुन जबरीने कपडे चोरी करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार युनीट १ ने केले जेरबंद…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा,  संदिप मिटके यांनी नाशिक शहरामध्ये जबरी चोरीचे प्रमाण वाढले असल्याने सदर इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!