अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारे दोघे वाहनासह युनीट १ च्या ताब्यात….

अवैधपणे गुटखा वाहतुक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनीट १ ने घेतले ताब्यात,ट्रकसह ३० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा.पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे, यांनी नाशिक शहरामध्ये चोरुन लपून प्रतिबंधीत असलेल्या अंमली पदार्थाची व तंबाखूची […]

Read More

खुनाचा बनाव करणाऱ्यास नाशिक शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन केला खुनाचा उलगड…

सहकार्याचा खुन करुन त्याचा बनाव करणाऱ्याच्या नाशिक शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या,पोलिस ठाणे सातपुर,अंबड तसेच गुन्हे युनीट १ व २ ची संयुक्तिक कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) –  याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सातपुर पोलिस ठाणे येथील गु.र.क्र. 083/2024 भादंवि कलम 302 महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 135 प्रमाणे अज्ञात इसमाविरुध्द दिनांक 01-04-2024 रोजी गुन्हा दाखल केला होता. सदरच्या गुन्ह्यामध्ये […]

Read More

माजी सैनिकास कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्यास गुंडा विरोधी पथकाने गोव्यातुन घातल्या बेड्या…

माजी सैनिकासह त्यांच्या साथीदारांना कोटयावधीचा गंडा घालणाऱ्या कर्नाटकातील आरोपीस गुंडा विरोधी पथकाने गोव्यातून केली अटक…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मार्च २०२० ते ऑगस्ट २०२० चे दरम्यान आरोपी युवराज बाळकृष्ण पाटील रा.बेलगाव राज्य कर्नाटक याने शेअर मार्केट मधील त्यांचे अॅक्युमेन व गुडविल या शेअर मार्केट कंपनीचे प्रमाणपत्र दाखवुन ते त्यामधील ब्रोकर असल्याचे सांगुन […]

Read More

विदेशी दारुची तस्करी करुन गुजरातला जाणारे गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात…

नाशिक शहरातुन बडोदा(गुजरात)येथे जाणारा विदेशी दारुचा साठा गुन्हे शाखा युनीट २ ने घेतला ताब्यात,आयचर वाहनासह दोघांना घेतले ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव ,सहा.पोलिस आयुक्त( गुन्हे), डॉ. सिताराम कोल्हे  यांनी अवैधरित्या दारूची वाहतुक व विक्री करणा-या इसमांवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने विशेष मोहिम […]

Read More

वयोव्रुध्द महीलेचे चोरीस गेलेले दागिणे आरोपीस अटक करुन महीलेस केले परत…

उपनगर पोलीसांनी आरोपींना अटक करून वयोवृध्द महिलेचे चोरी झालेले 22 तोळे सोने केले हस्तगत… नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त  संदीप कर्णिक,पोलीस उपायुक्त परिमंडळ 2  मोनिका राउत,सहा. पोलिस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉ. सचिन बारी यांनी नाशिक शहरातील घरफोडी करणारे आरोपींचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणणे बाबत वारंवार सुचना देवून मार्गदर्शन […]

Read More

क्रिकेट बुकीस युनीट १ ने घेतले ताब्यात….

महाराष्ट्र पोलीस CRIME BRANCH UNIT-1, NASHIK CITY. IPL क्रिकेट मॅचवर बेटींग करणारा सराईत इसम जेरबंद गुन्हे शाखा युनिट – १ ची कामगिरी. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,  यांचेकडुन देण्यात आलेल्या आदेशानुसार पोलिस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त गुन्हे शाखा डॅा.सिताराम कोल्हे यांनी सध्या चालु असलेल्या IPL क्रिकेट मॅचवर बेटींग […]

Read More

MD ड्रगची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखा युनीट २ ने केले जेरबंद….

एमडी (मेफेड्रोन) ची चिल्लर विक्री करणारा गुन्हेशाखा युनिट – २ च्या जाळ्यात अडकला,MD सह आरोपी ताब्यात… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त  संदीप कर्णिक, पोलिस उप आयुक्त गुन्हे,  चंद्रकांत खांडवी, सहा.पोलिस आयुक्त गुन्हे,. अंबादास भुसारे, नाशिक शहर यांनी एमडी ड्रग्ज निर्मिती तसेच एमडी बाळगणारे व विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. दिनांक १८/०३/२०२४ […]

Read More

ॲमेझॅान गोडाऊन मधे चोरी करणाऱ्यास युनीट १ ने केले जेरबंद…

ॲमेझोन कंपनीच्या गोडावुन मधुन चोरी करणारा इसम जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्र. १ नाशिक शहरची कामगिरी… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि-(८) रोजी पहाटे ०२:०० ते ०५:०० वा. च्या दरम्यान अशोका मार्गा वरील ॲमेझोन कंपनीच्या गोडावुन मधुन कुनीतरी अज्ञाताने कॅश रूमची चावी घेवुन सेफ कस्टडी चे लॉकर उघडुन त्यातील ८,५७,०००/- रूपये ची रक्कम […]

Read More

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणारे ईंदिरानगर पोलिसांचे ताब्यात…

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणार्या स्पा सेंटरवर पोलिस उपायुक्त व ईंदीरानगर पोलिसांचा छापा ,पिडीतेंची केली सुटका….. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिंनाक ०५/०३/२०२४ रोजी माोनिका राउत, पोलिस उपायुक्त परिमंडळ ०२ नाशिक शहर यांना मिळालेल्या बातमी नुसार शेखर देशमुख सहा. पोलिस आयुक्त, अंबड विभाग, नाशिक शहर,अशोक कुमार शरमाळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक इंदिरानगर पोलिस ठाणे नाशिक […]

Read More

MD ड्रग प्रकरणातील फरार आरोपी धम्मराज तसेच तडीपार रोहीत यांना युनीट १ ने घातल्या बेड्या…

MD विक्री गुन्हयातील पाहीजे असलेला आरोपी व तडीपार इसम यास गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,संदिप कर्णिक, पोलिस आयुक्त नाशिक शहर यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणां-यावर कडक धोरण अवलंबिले असुन त्यांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने  प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!