विशेष मोहीमे अंतर्गत गुन्हे शाखा युनीट २ ची देशी विदेशी गावठी दारू विक्रेत्यांवर तसेच तडीपार आरोपींवर कार्यवाहीचा बडगा…
देशी विदेशी गावठी दारू विक्रेत्यांवर तसेच तडीपार आरोपींवर गुन्हे शाखा युनीट २ ची विशेष मोहिमेंतर्गत कारवाई… अमरावती (शहर प्रतिनिधी) – अमरावती गुन्हे शाखा युनिट २ यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करीत गावठी दारू विक्री करणारे आणि तडीपार आरोपींवर विशेष मोहीम राबवून कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी अमरावती शहर यांनी दिलेल्या सुचने नुसार […]
Read More