चेतन ठमके खुन प्रकरणातील फरार असलेले आरोपी युनीट १ च्या तावडीत सापडले…
चेतन ठमके खुन प्रकरणातील फरार आरोपीस गुन्हेशाखा युनिट १ ने केले जेरबंद…. एकलहरे रोडवरील अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात युनीट १ ला यश… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, चेतन ठमके खुन प्रकरणात नाशिक रोड पोलिस ठाणे येथे गुरनं ९१ / २०२४ भादवि कलम ३०२ सह भा. ह. का कलम ४/२५ व म.पो.का कलम १३५ प्रमाणे […]
Read More