स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणारे ईंदिरानगर पोलिसांचे ताब्यात…
स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणार्या स्पा सेंटरवर पोलिस उपायुक्त व ईंदीरानगर पोलिसांचा छापा ,पिडीतेंची केली सुटका….. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिंनाक ०५/०३/२०२४ रोजी माोनिका राउत, पोलिस उपायुक्त परिमंडळ ०२ नाशिक शहर यांना मिळालेल्या बातमी नुसार शेखर देशमुख सहा. पोलिस आयुक्त, अंबड विभाग, नाशिक शहर,अशोक कुमार शरमाळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक इंदिरानगर पोलिस ठाणे नाशिक […]
Read More