हद्दपार आरोपींस त्याचे साथीदारासह अवैधरित्या २ गावठी पिस्तुलासह स्थागुशा ने घेतले ताब्यात….
हद्दपार ईसमास त्याचे साथीदारासह अटक करुन त्यांचे ताब्यातुन २ गावठी पिस्तुल व १० जिवंत कारतुस केले जप्त स्थागुशा पथकाची कामगिरी….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(०४) रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांना मिळालेल्या गोपनिय माहीती वरून पोलिस रेकॉर्ड वरील हद्दपार आरोपी शेख रहीम शेख रशीद, वय ३८ वर्ष, रा. आनंदनगर, हक्कानिया मस्जीद जवळ, वार्ड नंबर २५, […]
Read More