गाईची कत्तल करुन गोमांस विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्यास भद्रकाली पोलिसांनी घेतले ताब्यात…
गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्रीकरीता नेणारा आरोपी जेरबंद,भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे व त्यांचे गोमांस विक्री करणारे आरोपींवर कडक कारवाई करणेबाबत तसेच आयुक्तालय हद्दीत दिवसा व रात्री प्रभावीपणे गस्त घालुन गोवंशीय जनावरांची कत्तल व त्यांचे मांस विक्रीस कायमचा प्रतिबंध करणेबाबत […]
Read More