रेकॅार्डवरील गुन्हेगार गावठी कट्ट्यासह MIDC पोलिसांचे जाळ्यात…
गावठी कट्टा जवळ बाळगणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगार जळगाव MIDC पोलीसांच्या ताब्यात…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(28) रोजी जळगांव शहरातील अजिंठा चौफूली परिसरात भूसावळ रोडवरील बस स्टँडजवळ रोडवर सार्वजनिक जागी रेकॉर्डवरील गुन्हेगार अर्शद शेख हमीद उर्फ अनन वय 24 रा गेंदालाल मिल जळगांव.हा गावठी कट्टा जवळ बाळगूण फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती […]
Read More