कुख्यात गुंड शादाब यांचेवर वर्धा पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…
वर्धा (शहर) हद्दीतील कुख्यात गुंडावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन वर्धा (शहर) हद्दीतील स्टेशन फैल, वर्धा परीसरातील कुख्यात गुंड शादाब मुख्त्यार खान पठाण, वय २७ वर्ष, रा. स्टेशन फैल, वर्धा याचेविरुध्द पोलिस स्टेशन वर्धा (शहर) तसेच सावंगी (मेघे) चे अभिलेखावर शरीराविरुध्द तसेच मालमत्तेविरुध्द एकुण १४ गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये घातक […]
Read More