जुगार अड्डयावर सिंदी रेल्वे पोलिसांचा छापा,८ आरोपींसह १लक्ष५५ हजार रु चा मुद्देमाल जप्त…..
जुगार अड्डयावर सिंदी रेल्वे पोलिसांचा छापा,८ आरोपींसह १लक्ष५५ हजार रु चा मुद्देमाल जप्त….. सिॅदी रेल्वे(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ३/२/२४ च्या संध्याकाळी ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक वंदना सोनुने या दैनंदिन कार्यालईन कामकाज करीत असतांना संध्याकाळी ६.०० ते ७.३० वा चे दरम्यान गुप्त बातमीद्वारा मार्फत गुप्त बातमी मिळाली की पोलिस स्टेशन हद्दीत सिॅदी […]
Read More