दरोड्याचे तयारीत असलेले सराईत दरोडेखोर जालना स्थागुशा पथकाच्या तावडीत सापडले…
जालना परीसरातील शेत शिवारात दरोड्याचे तयारीत असलेले 7 दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयात किंमती मुद्दे माला विरुध्द गुन्ह्यावर अंकुश ठेवण्याचे व गुन्हेगारावर कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास सुचना दिल्या होत्या. आज दिनांक 02/02/2024 […]
Read More