सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक,६ मोटारसायकल केल्या जप्त…
मोटार सायकल चोरट्यास 06 मोटर सायकलीसह. अटक, मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी…. गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, स्था.गु. शा. गोंदिया यांना जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनला ला दाखल मोटार सायकल चोरी व मालमत्ता विषयक गुन्हयातील […]
Read More