नवीन वर्षाच्या पुर्वदिनी वर्धा शहरात मोठा दारुसाठा जप्त,SDPO वर्धा यांचे पथकाची कार्यवाही…
उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथकाचा अवैधरित्या देशी विदेशी दारु वाहतुक व विक्री करणाऱ्यावर छापा… वर्धा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २४/१२/२३ सकाळी ६.०० वा चे दरम्यान पथकाला गोपनिय माहीती मिळाली की एक ईसम वर्धा शहरात आपले चारचाकी वाहनातुन देशी विदेशी दारुची वाहतुक करणार आहे या खात्रीशीर माहीतीवरुन सकाळी ५.३० वा ते दरम्यान महादेवपुरा येथे नाकाबंदी […]
Read More