कर्तव्यात कसूर केल्याने तीन पोलिसांचे निलंबन

कर्तव्यात कसूर केल्याने तीन पोलिसांचे निलंबन कोल्हापूर – वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील तीन पोलिसांना निलंबित केले आहे. अवैद्य धंदे करणाऱ्यांसोबत हितसबंध, कर्तव्यात कसुर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला फाट्यावर बसवून काम करणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तिघांवर ही कारवाई करण्यात आली […]

Read More

शेतीत गांजाची लागवड करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,१ कोटीचा गांजा केला जप्त..

पोलिस स्टेशन लोणार हद्दीत शेतीत  अंमली पदार्थ- गांजा बाळगणाऱ्या घेतले ताब्यात,14 क्विंटल ओलसर गांजा किं.1,40,27,700/-रु. चा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांची कारवाई….. लोणार(बुलढाणा)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,बुलढाणा जिल्ह्यामध्ये “अंमली औषधी द्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ” याचे उत्पादन करुन, जवळ बाळगून, चोरटी वाहतूक, विक्री करणाऱ्या ईसमांचा शोध घेवून, त्यांचेवर “अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ […]

Read More

रस्त्यावर वाटसरुंना थांबवुन लुटणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

शिरूर शहरात रोड रॉबरी करणारी टोळी जेरबंद करून जबरी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणून ९७,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात  आला आहे,स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलिस स्टेशनची ची कारवाई…. पुणे(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,शिरुर शहरात रात्रीचे वेळी शहराबाहेर पडणाऱ्या रोडने, जाणारे लोकांची जबरदस्तीने लुटमार करून मोबाईल चोरी करण्याच्या घटना वाढु लागल्या होत्या. त्याअनुषंगाने अंकीत […]

Read More

सख्ख्या मुलानेच नातेवाईकांच्या मदतीनेच घडवून आणले गुंडापुरीतील तिहेरी हत्याकांड..

मौजा गुंडापुरीतील तिहेरी निघृन हत्याकांडाचा पर्दाफाश, गडचिरोली पोलिसांनी केले नऊ आरोपी जेरबंद… गडचिरोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,भामरागड तालुक्यातील नक्षलदृष्टया अतिसंवेदशिल असणाऱ्या पोलिस मदत केंद्र बुर्गी (येमली) हद्दीतील जंगल व्याप्त मौजा गुंडापुरी येथील शेतशिवारात असणाऱ्या झोपडीत दिनांक 06/12/2023 रोजी रात्री देवु कुमोटी, वय 60 वर्षे, सौ. बिच्चे देवु कुमोटी, वय 55 वर्षे, कु. अर्चना तलांडी, […]

Read More

औद्योगिक वसाहतीत चोरी करणारी टोळी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात…

औद्योगिक परिसरामधील कंपन्यांमध्ये  तांब्याची चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी चिखली पोलीसांकडुन जेरबंद…. चिखली(पिंपरी-चिंचवड)महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की,पिंपरी चिंचवड पोलिस आक्तालयातीला औद्योगिक परिसरामध्ये अनेक वर्कशॉप, स्मॉल इंडस्ट्रीज असे अनेक लहान मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. गेले काही दिवसांपासुन औदयोगिक परिसरामध्ये चो-यांचे प्रमाण वाढले होते. त्याला प्रतिबंध करण्याचे दृष्टीने चिखली पोलिस स्टेशनकडील तपास पथकांमार्फत रात्रीचे वेळी पेट्रोलिंग नेमण्यात आली […]

Read More

वर्धा उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथकाची दारुबंदी विरोधात मोठी कार्यवाही….

दिनांक १२.१२.२०२३ रोजी पोलिस अधीक्षक यांचे निर्देशानुसार वर्धा जिल्ह्यातील १९ पोलिस स्टेशन हद्दीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये मोहीम राबवुन जिल्ह्यात अवैधरित्या दारु विक्री तसेच वाहतुक करणाऱ्यांवर एकुण २० केसेस करुन १२,०७,४७०/- रु. चा मुद्देमाल जप्त करुन एकुण २६ आरोपींवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे…. वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशान्वये उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथकातील […]

Read More

सिगरेट पेटवायला माचीस दिली नाही म्हणून डोक्यात दगड घालून केली हत्या

सिगरेट पेटवायला माचीस दिली नाही म्हणून डोक्यात दगड घालून केली हत्या नवी मुंबई – नवी मुंबईच्या तुर्भे नाका परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सिगरेट पेटवायला माचीस दिली नाही म्हणून सुरक्षा रक्षकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. क्षुल्लक कारणावरून सुरक्षा रक्षकाची हत्या करण्यात आल्याने […]

Read More

अमरावती मध्ये गुन्हेगारांना शस्त्र विक्री करणारी टोळी गजाआड

अमरावती मध्ये गुन्हेगारांना शस्त्र विक्री करणारी टोळी गजाआड अमरावती – पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील गुन्हेगारांना शस्त्र विक्री करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून 102 खंजर चाकू, 2 चायना चाकू आणि 2 देशी कट्टे जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे अशी माहिती आज पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. […]

Read More

पत्नीला भेटायला गेलेल्या जावयाला सासुरवाडीत बेदम मारहाण

पत्नीला भेटायला गेलेल्या जावयाला सासुरवाडीत बेदम मारहाण पुणे – धनकवडी भागात पत्नीला भेटण्यासाठी सासुरवाडीत जाणे एका जावयाला महागात पडले. सासरकडील मंडळींनी कौटुंबिक वादातून जावयाला चोप दिला. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश तुळसीराम उणेचा (वय ३४, रा.कुलभुषण सोसायटी, बिबवेवाडी-कोंढवा रस्ता) असे जखमी झालेल्या जावयाचे नाव आहे. उणेचा यांना […]

Read More

मोटारसायकल चोरणारे सराईत चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

 मोटार सायकली चोरी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना चोरी केलेल्या 08 मोटर सायकलीसह अटक,स्थानिक गुन्हे शाखेच्या  पथकाची कामगिरी….. गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक  नित्यानंद झा, यांनी पोलिस निरीक्षक -दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांना जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या मोटार सायकल चोरी व मालमत्ता विषयक गुन्हयातील गुन्हेगारांचा शोध […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!