शेतीत गांजाची लागवड करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,१ कोटीचा गांजा केला जप्त..
पोलिस स्टेशन लोणार हद्दीत शेतीत अंमली पदार्थ- गांजा बाळगणाऱ्या घेतले ताब्यात,14 क्विंटल ओलसर गांजा किं.1,40,27,700/-रु. चा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांची कारवाई….. लोणार(बुलढाणा)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,बुलढाणा जिल्ह्यामध्ये “अंमली औषधी द्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ” याचे उत्पादन करुन, जवळ बाळगून, चोरटी वाहतूक, विक्री करणाऱ्या ईसमांचा शोध घेवून, त्यांचेवर “अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ […]
Read More