वाढदिवसाच्या पार्टीचे निमित्य करुन मैत्रिनीच्या बहीनीच्या घरी मित्राच्या सहकार्याने केली चोरी,अन् डाव फसला…
हिंगणघाट(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 17.11.2023 रोजी फिर्यादी वृषाली रमेश सुरकार, वय 24 वर्षे, रा. ज्ञानेष्वर वार्ड, हिंगणघाट या आपले परीवार व मित्रासह रात्री 08.30 वा. घराला कुलूप लावून वाढदिवसाच्या निमित्ताने जेवण करण्याकरिता हॉटेल मध्ये गेल्या होत्या. जेवण करून रात्री 09.45 वा. त्या घरी परत आल्या तेव्हा त्यांना घराला लावलेले कुलूप दिसून आले नाही. आत मध्ये जाऊन […]
Read More