तलवार,खंजीर सारखे घातक शस्त्र विक्री करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
नांदेड(प्रतिनिधी) – जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहीती काढुन त्यांचेविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी पोलिस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैद्य अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था. गु. शा. चे पथकाला आदेश दिले होते.त्यानुसार दिनांक 23/11/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गूप्त […]
Read More