गॅरेज फोडणारा यास लोणावळा पोलिसांनी २ तासात केले गजाआड…
लोणावळा(पुणे ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये घरफोडी चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकीत गोयल यांनी घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सहाय्यक पोलिस अधीक्षक लोणावळा विभाग लोणावळा सत्यसाई कार्तीक यांनी उपविभागीय पोलिस अधीकारी कार्यालयात गुन्हे प्रकटीकरण पथकाची मिटींग घेवुन घरफोडी चोरी उघडकीस आणणेबाबत सुचना व आदेश दिले त्यानुसार दिनांक […]
Read More