गॅस कटरच्या साहाय्याने ATM कापणारी टोळीच्या सदस्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,घुग्गुस येथील गुन्हा केला उघड…

पोलिस स्टेशन घुग्घुस हद्दीतील ATM कटींग टोळीचा पर्दाफाश. मुख्य आरोपीस राजस्थान येथुन घेतले ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई…. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ५/०९/२०२५ रोजी रात्रीचे दरम्यान पोस्टे घुग्घुस अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र, पांढरकवडा, जि. चंद्रपुर येथील रोडवरील ATM काही अज्ञात इसमांनी गॅस कटरचे सहाय्याने कटिंग करून ATM मधील १०,९२,८००/- रू चोरी […]

Read More

बायोडीझलची अवैधरित्या विक्री करणार्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही,मुद्देमाल जप्त….

अवैधरित्या बायोडीजलची विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई,3200 लि. बायोडीजलसह 5,86,700/- रु. चा मुद्देमाल जप्त करुन 07 जणांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला….. मलकापुर(बुलढाणा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवैधरित्या चालविण्यात येणाऱ्या बायोडीजल व्यावसायिकांवर कायदेशीर कार्यवाही करणेबाबत पोलिस अधिक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले  होते. सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेची MD. ड्रग्ज संबंधाने बुलढाणा जिल्ह्यातील पहिली कार्यवाही,६.२५ ग्रॅम MD पावडर सह एकास घेतले ताब्यात….

मिशन परिवर्तन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची अंमली पदार्थ MD मेफेड्रॅान वरील जिल्ह्यातील पहिलीच कारवाई,6.25ग्रॅम MD पावडरसह एकास घेतले ताब्यात… बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात पोलिस अधीक्षक. निलेश तांबे यांचे संकल्पनेतून दिनांक  26/06/2025 पासून अंमली पदार्थांविरुध्द “मिशन परिवर्तन” राबविण्यात येत असून, मिशन परिवर्तन अंतर्गत अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवून त्यांचेवर […]

Read More

खंडनीसाठी अपहरण केलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने कोटा राजस्थान येथुन घेतले ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने दोन  खंडनीखोरांना महाराष्ट्र व  राजस्थान असा प्रवास करत पिस्टल व जिवंत काडतुस व वाहन असा 5,51,000/- -रु.चा मुद्देमाल घेतला ताब्यात…. बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.22 सप्टेबर 2025 रोजी फियांदी जयदीप नक्कु गिडा रा. अडाजन जि. सुरत (गुजरात) यांनी पोलिस स्टेशन मलकापुर  शहर येथे तक्रार दिली की त्यांची क्रुड ॲाईंलची कंपनी […]

Read More

गुटख्याची तस्करी करतांना एकास वाहनासह हिंगणघाट डी बी पथकाने घेतले ताब्यात…

हिंगणघाट पोलिसांचे डि बी पथकाने नाकाबंदी करुन पकडला १.७५ लाखाचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असा सुगंधी तंबाखु/गुटखा… हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कार्यवाही करण्याचे आदेशानुसार पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी पथकाचे  अंमलदार दिनांक 08 रोजी गणपती विर्सजन रॅली संबंधाने पोस्टे परिसरात पेट्रोलींग करीत असतांना, गोपनीय माहीती […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस ताब्यात घेऊन,३ तोळे केले हस्तगत

घरफोडी सह चोरीचे २ गुन्हे उघडकीस आणून ३० ग्रॅम सोने केले  हस्तगत,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…. सोलापुर(ग्रामीण)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,वेळापूर पोलिस ठाणे येथे गु र क्र १५१/२५ कलम ३३१(४),३०५ BNS अन्वये गुन्हा नोंद आहे. तसेच सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत होती परंतु सदर  गुन्ह्यातील आरोपी  करण शरन्यां भोसले वय २९ […]

Read More

SDPO पुलगाव डॅा वंदना कारखैले यांचा अवैद्य जुगार अड्यावर छापा,४ लाखाचे वर मुद्देमाल केला जप्त…

उपविभागिय पोलिस अधिकारी पुलगाव यांचा देवळी येथील जुगारावर छापा,१२ जुगांरींसह ४.२९ हजाराचा मुद्देमाल जप्त…., देवळी(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशाने कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे जसे की जुगार,अवैध दारु विक्री,गांजा,गुटखा यावर कडक कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व प्रभारिंना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दिनांक २/०९/२५ रोजी रात्री ९ वा चे दरम्यान उपविभागिय […]

Read More

शुल्लक कारणावरुन झालेल्या खुनाचा हिंगणघाट पोलिसांनी काही तासात लावला छडा,आरोपींना घेतले ताब्यात…

पैश्याच्या देवानघेवानीतुन झालेल्या शुल्लक वादातुन खुन करुन पळुन गेलेल्या  ३ आरोपीच्या हिंगणघाट डीबी पथकाने काही तासाचे आत आवळल्या मुसक्या हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे फिर्यादी सौ ज्योती मनोज बेदी वय 32 वर्ष रानिशानपुरा वार्ड हिंगणघाट यांनी तोंडी रिपोर्ट दिली की,त्यांचे  पती मनोज बेदी यांनी यातील आरोपी क्र १ बंटी जयराज […]

Read More

अखेर झेब्रा क्रॅासिंग व स्टॅाप चे पट्टे मारल्याने आर्वि नाका व शिवाजी चौक येथील वाहतुक सिग्नल पुर्वरत सुरु,वाहतुक पोलिस निरीक्षक विलास पाटील यांचे प्रयत्नांना यश…

अखेर वाहतूक सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग चे पांढरे पट्टे मारण्याचे कामास सुरुवात,दिर्घ प्रतिक्षेनंतर शहराची वाहतुक नियंत्रनाची समस्या सुटनार,वाहतुक शाखेचे पोलिस निरिक्षक विलास पाटील यांचे प्रयत्नांना यश….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक  अनुराग जैन यांच्या संकल्पनेतून व वाहतुक शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विलास पाटील यांचे मार्गदर्शना खाली वर्धा शहरामध्ये वाहतूक नियंत्रीत होणे करिता वाहतूक सिग्नल […]

Read More

गोधन चोरुन त्यांची तस्करी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

शेतकऱ्यांचे ‘पशूधन’ चोरणार्या आंतरजिल्हा टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,एकुन 10 गुन्ह्यांची केली उकल रोख 50,000/-रु.सह, ईनोव्हा व ईतर असा एकूण 5,55,000/-रु. चा मुद्देमाल केला जप्त…. बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 13/08/2025 रोजी पो.स्टे. चिखली येथे फिर्यादी श्री. गोपाल चंद्रशेखर साखरकर रा. राऊतवाडी, चिखली यांनी तक्रार दिली की, दि.10/08/2025 ते दि.11/08/2025 रोजीचे रात्री […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!