गुन्हे शाखा युनीट २ ने तीन जबरी चोरीचे गुन्हे उघड करुन चोरलेला मुद्देमाल केला हस्तगत….
गुन्हे शाखा युनिट २ ने उघड केले ३ जबरी चोरीचे गुन्हे,४ आरोपींना ताब्यात घेऊन २,२९,२०० /- रू चा मुददेमाल केला जप्त….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१८) रोजी फिर्यादी मंगेश किशोर वानखडे रा. कठोरा बु. अमरावती यांनी पो.स्टे. गाडगेनगर येथे तक्रार दिली की,दि(१८) रोजी रात्री दरम्यान अंदाजे १२.३० वा. कामावरून मोटारसायकलने घरी […]
Read More