१४ वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट ४ पिंपरी-चिंचवड ने २ तासाचे आत केली अटक…
हिंजवडी(पिंपरी-चिंचवड़)-सुनील सांबारे-सवीस्तर व्रुत्त असे की अशी दिनांक- १२/०९/२०२३ रोजी सुमारे ०७:०० वा. हिंजवडी पोलीस ठाणे हद्दितील ताथवडे येथिल एका भंगार व्यवसायिकाच्या १४ वर्षाचे मुलाचे झेन गाडी मधुन आलेल्या तीन इसमांनी अपहरण केले बाबत माहीती मोहम्मद गौस नदाफ यांना माहिती मिळाली व सदरचा प्रकार हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखा, युनिट-४ चे […]
Read More