पुणे ग्रामीन LCB ने जप्त केला ५३ लक्ष रु किंमतीचा प्रतिबंधित गुटखा….

पुणे ग्रामीण– सवीस्तर व्रुत्त असे की विनापरवाना विक्रीसाठी सुगंधीत गुटखा वाहतूक करणारे दोन इसमांना टेम्पोसह घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेस सातारा – पुणे महामार्गावरून कर्नाटक राज्यातून एक टेम्पो प्रतिबंधीत गुटखा विनापरवाना विक्रीसाठी घेवून जात असलेबाबत दि ०६/०९/२०२३ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली होती. सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अंकीत गोयल पुणे ग्रामीण, अपर पोलिस अधीक्षक आनंद  भोइटे बारामती विभाग, मा […]

Read More

बांधकाम व्यवसाईकाचा मुलगा बोलत असल्याचे सांगुन केली ६६ लाखाची फसवणुक….

पु्णे-   शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा बोलत असल्याचे सांगत एका टोळीने कंपनीला ६६ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत विशाल कुमार भरत मांझी (वय २१ वर्षे, रा. लकरीखुर्द, सिवान, बिहार) यास अटक केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी एका नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात अकाऊंट विभागात काम करतात. आरोपी विशाल […]

Read More

हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईचा जामीन फेटाळला

पुणे : जमीन नावावर करुन न दिल्याने एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याचा जामीन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही.डी. निंबाळकर यांनी फेटाळला. मुळशीतील दारवली गावात दि.1 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. याबाबत प्रदीप शिवाजी बलकवडे (वय 35, रा. दारवली, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी पौड पोलीस […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!