व्याजासाठी तरुणाला जीवे मारण्याची धमकी; तीन सावकारांवर गुन्हा दाखल

पुणे : बेकायदा सावकारी करणाऱ्या तिघांनी व्याजाच्या पैशांसाठी तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बेकायदा सावकारी करणाऱ्या तिघांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अजय सिंग दुधानी (वय ३२) , निहालसिंग टाक (वय ३०) आणि बच्चनसिंग भोंड (वय ३०, सर्व रा. रामटेकडी हडपसर) असी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सावकारांची नावे आहेत. […]

Read More

पोलिस उपायुक्तांच्या आदेशाने तीन सराईत गुन्हेगारांना केले तडीपार…

पुणे – गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरात हजारो सीसीटीव्ही भाविकांवर लक्ष ठेवण्यासाठी लावण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील तीन गुंडांनाही तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त परीमंडळ २ स्मार्तना पाटील यांनी दिले आहेत. अधिक माहितीनुसार, १)।सागर श्रावण […]

Read More

चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घुन हत्या…

विमाननगर(पुणे शहर)  संदीप कद्रे शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक धक्कादायक अशी घटना समोर आलेली असून चारित्र्याच्या संशयावरून एका पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून करण्यात आलेला आहे. लोहगाव मधील संतनगर परिसरात ही घटना घडलेली असून नऊ तारखेला हा प्रकार घडलेला आहे. प्राप्त  माहितीनुसार रूपाली उर्फ बबीता आशिष भोसले (वय 35 राहणार संत नगर लोहगाव ) असे महिलेचे […]

Read More

चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून; पतीला अटक

पुणे: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना लोहगावमधील संतनगर भागात घडली. या प्रकरणी पतीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. रुपाली उर्फ बबिता आशिष भोसले (वय ३५, रा. संतनगर, लोहगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती आशिष सुनील भोसले (वय ३२, रा. संतनगर, लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत […]

Read More

बहिणीला त्रास देणाऱ्या मेहुण्याचा खून करून स्वतः केली आत्महत्या

पुणे: बहिणीला त्रास देणाऱ्या मेहुण्याच्या डोक्यात गज मारुन खून करण्यात आल्याची घटना बाणेर भागात मंगळवारी घडली. मेहुण्याचा खून केल्यानंतर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे धनंजय साडेकर (वय ३८) असे खून झालेल्याचे नाव आहे. साडेकर यांचा खून केल्यानंतर हेमंत काजळे (वय ४०) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाणेरमधील श्री समृद्धी सोसायटीत ही घटना घडली. धनंजय […]

Read More

सहाय्यक पोलिस अधिक्षक यांचे संकल्पनेतुन राबविण्यात आली दहीहांडी संकल्प नशामुक्तीची..

लोनावळा-पोलिस अधिक्षक  अंकित गोयल,सहा. पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक लोणावळा उपविभाग यांचे संकल्पनेतुन राबविण्यात येत असलेल्या ‘संकल्प नशामुक्ती” या अभियानाच्या माध्यामातुन लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत मावळ वार्ता फाऊंडेशन यांनी आयोजीत केलेल्या दहिहंडी उत्सवात जमलेल्या सुमारे ५००० जन समुदाया समोर ‘स्वतंत्र थिअटर ग्रुप’ यांनी संकल्पनशा मुक्ती या पथनाट्याचे सादरीकरण करुन तरुण युवकांना सर्व प्रकारच्या नशे पासुन मुक्त राहण्याचा संदेश देण्यात आला […]

Read More

पुण्यात मैत्रिणीचे अपहरण करून केला बलात्कार; आरोपीला अटक

पुणे : पुण्यात महिलांवरील अत्याच्याराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून एका मित्राने आपल्या मैत्रिणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने १९ वर्षीय पीडितेला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पीडित तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तबरेज […]

Read More

बेकायदेशीररित्या पिस्तुल खरेदी करुन हाताळतांना १ जखमी…

उत्तमनगर(पुणे)–  धक्कादायक घटना समोर आली आहे बेकायदेशीररित्या  केलेले पिस्तूल हाताळताना त्यातून उडालेली गोळी मित्राच्या मानेला चाटून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. खडकवासला परिसरातील सांगरुण गावामध्ये हि घटना घडली आहे. अभय छगन वाईकर (22) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे (19, रा. सांगरुण, ता.हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल […]

Read More

पोलिस आयुक्तांच्या हस्ते पोलिस उपनिरीक्षक पंडीत अहीरे सन्मानित…

 पुणे- (महेश बुलाख)-पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत तळेगाव एमआय डि सी पोलिस स्टेशन येथे कार्यरत असणारे पोलिस उपनिरीक्षक पंडितराव आहिरे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.  पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक वितरण सोहळा हा पोलिस आयुक्तालय येथे पार  पडला. शस्त्र कायदा अंतर्गत ३ पिस्तुले, ६ जिवंत काडतुसे, कोयता, दुचाकी, मोबाईल असा […]

Read More

कोपर्डी हत्याकांडाच्या आरोपीची तुरुंगात आत्महत्या…

पुणे-नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील निर्भयावरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे याने कारागृहात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. येरवडा कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता मात्र कारागृहातच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असून याप्रकरणी पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे. येरवड्यातील बराकीतच त्याने टोकाचे पाऊल उचलले असून इतर दोन आरोपी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!