रस्त्यावर वाटसरुंना थांबवुन लुटणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…
शिरूर शहरात रोड रॉबरी करणारी टोळी जेरबंद करून जबरी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणून ९७,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे,स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलिस स्टेशनची ची कारवाई…. पुणे(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,शिरुर शहरात रात्रीचे वेळी शहराबाहेर पडणाऱ्या रोडने, जाणारे लोकांची जबरदस्तीने लुटमार करून मोबाईल चोरी करण्याच्या घटना वाढु लागल्या होत्या. त्याअनुषंगाने अंकीत […]
Read More