कत्तलीकरीता गोवंशाची चोरी करुन तस्करी करणारी टोळी स्थागुशा पथकाचे जाळ्यात…

नागपूर ग्रामीण हद्दीत कत्तलीकरीता गोवंश चोरी करणाऱ्या  टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,गोवंश चोरीचे एकुन ६ गुन्हे केले उघड… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी नागपूर ग्रामीण जिल्ह्याअंतर्गत जनावरे चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता अश्या गुन्हयांचा समांतर तपास करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणला निर्देश दिले आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे […]

Read More

गोवंशाची अवैध वाहतुक करणाऱ्याच्या केळवद पोलिसांनी आवळल्या मुसक्या….

अवैधरित्या गाई गौवंशाची वाहतुक करणारे केळवद पोलिसांचे ताब्यात,6 गोवंशाची केली सुटका…. केळवद(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक-04/03/2024 चे रात्री 01/00 वाजता चे दरम्यान रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश साखरकर ठाणेदार पोलिस स्टेशन केळवद व त्यांच्या पोलिस पथकास गोपनीय माहीती मिळाली की पांढुर्णा कडुन नागपुर कडे जाणा-या हायवे वरील मौजा बिहाडा फाटा मार्गे गोवंशाची अवैध वाहतुक […]

Read More

कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांचे वाहन केळवद पोलिसांनी शिताफिने घेतले ताब्यात…

कत्तलीकरीता गोवंशाची वाहतुक करणारे नाकाबंदी दरम्यान केळवद पोलिसांचे ताब्यात… केळवद(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक-17 रोजी रात्री पोलिस स्टेशन केळवद हद्दीत पथकासह नाकाबंदी करीत असताना मुखबिरद्वारे खबर मिळाली व मिळालेल्या खबरे वरुन मौजा खुर्सापार चेकपोस्ट येथे दिनांक-18 रोजी रात्री 01/00 वाजता मौजा खुर्सापार आर.टी.ओ चेकपोस्ट येथे पांढुर्णा (मध्यप्रदेश) कडुन नागपुर कडे जाणा-या हायवे […]

Read More

पोलिस उपायुक्तांचे पथकाने कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांना दिले जिवनदान…

पोलिस उपायुक्त परि. क्र. ५ चे विशेष पथकाने केली निर्दयतेने व कुरपणे कत्तल करण्याकरीता आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका, ०२ आरोपीसह, एकुण १६, २५,००० /- रू. चा मुद्देमाल जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १६.०२.२०२४ ला ०५.४० वा. ते ०६.५० वा. चे दरम्यान, पोलिस उपायुक्त परि क. ५ चे विशेष पथक व पोलिस ठाणे जुनी […]

Read More

धुळे पोलिसांची संकल्पना गोतस्करी रोकण्यासाठी बघा काय केले…

गोतस्करांना रोकण्यासाठी श्रीकांत धिवरे पोलिस अधिक्षक धुळे यांच्या संकल्पनेतुन  गोरक्षक सेल ची स्थापना,गो तस्करी करणाऱ्यांवर आता कायद्याचा बडगा…. धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे यांनी धुळे जिल्हयात होणारी गो तस्करी बाबत झिरो टॉलरन्सचा पवित्रा घेत जिल्हास्तरावर “गोरक्षक सेल” ची स्थापना केली आहे. या सेल मध्ये १ पोलिस उपनिरीक्षक व ४ पोलीस अंमलदारांची […]

Read More

कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे वाहन स्थागुशा पथकाने पकडले…

गोवंशीय जातीचे जनावरांची निर्दयतेने कोबुंन अवैधरित्या वाहतुक करून कत्तली करीता घेवुन जाणारे एकुण २५ गोवंश जातीचे जनावरांची सुटका तसेच दोन चारचाकी वाहणासह एक आरोपीस अटक, एकुण १९,०४,०००/- रू मुददेमाल जप्त… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त की,अकोला जिल्हात मोठया प्रमाणात गोवंश जातीचे जनावरे वाहतुक करून कत्तली करीता घेवुन जाण्याचे प्रमाणे वाढत असल्याने पोलिस अधिक्षक  अकोला यांनी आदेशित करून त्यास प्रतीबंध करणे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!