कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय बैल जातीच्या जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेने केली सुटका…

कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांना स्थानिक गुन्हे शाखेने दिले जिवनदान,३ गोवंश(बैल) जातीच्या जनावरांची केली सुटका… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,बकर ईद सणाचे पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षक, जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात कत्तलीसाठी होणारी अवैध गोवंश वाहतुक रोखण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्था.गु.शा.चे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांना दिले होते. त्या अनुषंगाने दि (१५) रोजी स्थागुशाचे […]

Read More

कत्तली करीता जनावरांची चोरी करणारी टोळी वाशिम गुन्हे शाखेच्या ताब्यात..

कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची चोरी करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखेने शिताफीने घेतले ताब्यात…. वाशिम (प्रतिनिधी) – आगामी बकरी ईदच्या निमित्त कटाईच्या उद्देशाने जनावरांची चोरी करणाऱ्या ३ अट्टल चोरट्यांना वाशिम पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी वाशिम जिल्हयातील सर्व प्रकारचे अवैध धंदे व चोऱ्या करणाऱ्या इसमांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. […]

Read More

जनावर चोरी करणारी आंतराज्यीय टोळी परभणी गुन्हे शाखेच्या ताब्यात,२५ गुन्हे केले उघड…

जनावर चोरी करणार्या आंतरराज्यीय टोळीचा परभणी गुन्हे शाखेने केला पर्दाफाश,एकुन २५ गुन्ह्याची केली उकल…. परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गेल्या काही दिवसांपासुन जिल्ह्यात जनावर चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत यात काही बाहेरच्या टोळ्या सक्रीय झाल्याचे निर्दशनात आले आहे याअनुषंगाने सदर जनावर चोरी करणार्यांचा छडा लावुन त्यांना जेरबंद करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी […]

Read More

नाशिक पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जनावरांची केली सुटका…

नाशिक पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जनावरांची केली सुटका… नाशिक (शहर प्रतिनिधी) – नाशिक मध्ये गोवंश जनावरांची कत्तलीसाठी राजरोसपणे वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. या मध्ये पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर कत्तलीसाठी आणलेल्या १० गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करून गोशाळेमध्ये जमा केले. आरोपीतांनी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची हत्या बंदी कायदा लागु असतांना सुद्धा […]

Read More

कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय जनांवरांना तळेगाव पोलिसांनी दिले जिवनदान…

अवैधरित्या निर्दयतेने व क्रुरपणे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे तळेगाव शा.पंत पोलिसांचे ताब्यात… तळेगाव(शा.पंत)वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक (१६) रोजी संध्याकाळी ५.०० वा चे सुमारास पोलिस स्टेशन तळेगाव येथील ठाणेदार सपोनि संदीप ढोबे परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय खबर मिळाली की एका झायलो कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीने अवैधरित्या कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची वाहतुक करीत आहे […]

Read More

कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची केलवद पोलिसांनी केली सुटका…

मध्यप्रदेशातुन पांढुर्णा-नागपुर महामार्गाने हैद्राबाद येथे कत्तलीकरीता  गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन जनावरांना दिले जिवनदान,केळवद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी…. केळवद(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि.(९) रोजी पोलिस स्टेशन केळवद येथील पथक हे खाजगी वाहनाने  १०.४० चे सुमारास पो स्टे परीसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली कि, पांढुर्णा ते नागपुर रोडने आयसर […]

Read More

गडचांदुर येथील गोतस्कर बंधु स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची तेलंगणा राज्यात तस्करी करणारे गडचांदुर येथील दोन तस्कर बंधु स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,छापा टाकुन १५० जनावरांची केली सुटका १ कोटी ३० लाख रूपयांचा मुद्देमाल केला जप्त… चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मुम्मका सुर्दशन यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले […]

Read More

कत्तलीकरीता जनावरांची वाहतुक करणारे पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाचे ताब्यात…

गोवंशाची अवैध वाहतुक करणारे वाहन विशेष पथकाने पाठलाग करून पकडले 07 जनावरांची सुटका.. 6,45,000/- रू चा मुद्देमाल केला जप्त…. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया,यांनी जिल्हयातील गोवंशाची चोरटी वाहतुकीस लगाम लावत गोवंश जनावरे चोरणार टोळ्या हद्यपार केल्या आहेत, अवैधरित्या गोवंश कत्तलीच्या घटनांना अत्यंत गांर्भियाने घेवुन असे कृत्य करणारे ईसमाविरुध्द सक्त व […]

Read More

कत्तलीकरीता जाणाऱ्या गोवंशीय जनावरांची वाहतुक करणाऱ्यांना पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेऊन जनावरांची केली सुटका,९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या  २ आरोपींना पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेऊन केली ६ गोवंशीय जनावरांची सुटका,एकुण ९,०८,८४० /- रू. चा मुद्देमाल केला जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे पाचपावली चे अधिकारी व अंमलदार हे दिनांक ०२.०४.२०२४ चे ०५.५० वा. ते ०७.२५ वा. चे दरम्यान,पेट्रोलींग करीत असतांना खात्रीशीर माहितीवरून, पाळत ठेवुन, […]

Read More

अहमदपुर व चाकुर उपविभागात दोन IPS अधिकाऱ्यांच्या धडाकेबाज कार्यवाह्यानी अवैध व्यवसाईकांचे धाबे दणाणले….

अहमदपूर पोलिस स्टेशन हद्दीत वाळूची अवैध चोरटी वाहतूक करणारे 6 हायवा टिप्पर तसेच प्राण्यांची बेकायदेशीर रित्या कत्तलीकरीता वाहतुक करणारे एक वाहन ताब्यात घेऊन 18 व्यक्ती विरोधात तीन गुन्हे दाखल, 97 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त…. उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी व परीविक्षाधीन पोलिस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी पोलिस ठाणे अहमदपूर नवदीप […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!