कत्तलीकरीता जाणाऱ्या गोवंश वाहतुक करणारे तळेगाव दशासर पोलिसांचे ताब्यात…

 कत्तलीकरीता जाणारी अवैध गोवंश तस्करी विरूध्द तळेगाव दशासर पोलीसांची धडक कार्यवाही….. तळेगाव(दशासर)अमरावती प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती ग्रामिण जिल्हयाचे पोलीस स्टेशन हद्दीतुन अवैधरित्या गोवंश तस्करी होत असल्याचे मागील काही काळापासुन दाखल गुन्हयांवरून निष्पन्न झालेले आहे. सदर अवैध गोवंश तस्करीवर पुर्णतः आळा लावण्याबाबत तसेच अशा प्रकरणातील जप्त वाहनांवर व आरोपींवर प्रभावी कार्यवाही करण्यात बाबत […]

Read More

कत्तलीकरीता जाणाऱ्या २१ गोवंशीय जनावरांची रावनवाडी पोलिसांनी केली सुटका….

अवैधरित्या कत्तलीसाठी जाणारी २१ गोवंशीय जनावरांची केली सुटका रावनवाडी पोलिसांची कारवाई……. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंदे करणारे गुन्हेगार, अवैध जनावरे वाहतुकीवर आळा घालण्याकरीता सर्व ठाणे, प्रभारी यांना निर्देशित केले होते त्या अनुषंगाने […]

Read More

कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे गोंदिया पोलिसांचे ताब्यात..

कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे रावणवाडी पोलिसांचे ताब्यात,एकुन किंमत 14 लक्ष 60 हजाराचा मुद्देमाल केला जप्त, 26 बंदिस्त जनावरांना दिले जिवनदान केले गौशाळेत दाखल…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, यांनी सन उत्सवाच्या निमित्ताने जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंदे, करणारे गुन्हेगार, अवैध जनावरे वाहतूक करणाऱ्यांवर, जनावरे […]

Read More

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची वाहतुक करणाऱ्या टोळीस ताब्यात घेऊन केली जणावरांची सुटका…

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे तेलंगना येथील टोळीस विरुळ पोलिसांचे ताब्यात…. विरुळ(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सण व लोकसभा. निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सर्व पोलिस स्टेशन प्रभारी यांना आपआपले पोलिस स्टेशन हद्दीत नाकाबंदी व पेट्रोलिंग करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार पोलिस स्टेशन विरुळ चे पथक दि. १४/०३/२०२४ रोजी पोलिस पथकासह खाजगी […]

Read More

कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या विरुध्द रामटेक येथे गुन्हा दाखल…

गोवंशीय जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या  फरार आरोपी विरुद्ध पोलिस स्टेशन रामटेक येथे गुन्हा दाखल,२२ जनावरांची केली मुक्तता… रामटेक(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारा होळीचा सन तसेच लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व ठाणे प्रभारी यांना सतर्क राहुन आपआपले हद्दीत नाकाबंदी,पेट्रोलींग करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याअनुषंगाने दि. १२/०३/२०२४ रोजी पोलिस स्टेशन रामटेक येथील […]

Read More

कत्तलीकरीता गोवंशाची चोरी करुन तस्करी करणारी टोळी स्थागुशा पथकाचे जाळ्यात…

नागपूर ग्रामीण हद्दीत कत्तलीकरीता गोवंश चोरी करणाऱ्या  टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,गोवंश चोरीचे एकुन ६ गुन्हे केले उघड… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी नागपूर ग्रामीण जिल्ह्याअंतर्गत जनावरे चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता अश्या गुन्हयांचा समांतर तपास करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणला निर्देश दिले आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे […]

Read More

गोवंशाची अवैध वाहतुक करणाऱ्याच्या केळवद पोलिसांनी आवळल्या मुसक्या….

अवैधरित्या गाई गौवंशाची वाहतुक करणारे केळवद पोलिसांचे ताब्यात,6 गोवंशाची केली सुटका…. केळवद(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक-04/03/2024 चे रात्री 01/00 वाजता चे दरम्यान रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश साखरकर ठाणेदार पोलिस स्टेशन केळवद व त्यांच्या पोलिस पथकास गोपनीय माहीती मिळाली की पांढुर्णा कडुन नागपुर कडे जाणा-या हायवे वरील मौजा बिहाडा फाटा मार्गे गोवंशाची अवैध वाहतुक […]

Read More

कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांचे वाहन केळवद पोलिसांनी शिताफिने घेतले ताब्यात…

कत्तलीकरीता गोवंशाची वाहतुक करणारे नाकाबंदी दरम्यान केळवद पोलिसांचे ताब्यात… केळवद(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक-17 रोजी रात्री पोलिस स्टेशन केळवद हद्दीत पथकासह नाकाबंदी करीत असताना मुखबिरद्वारे खबर मिळाली व मिळालेल्या खबरे वरुन मौजा खुर्सापार चेकपोस्ट येथे दिनांक-18 रोजी रात्री 01/00 वाजता मौजा खुर्सापार आर.टी.ओ चेकपोस्ट येथे पांढुर्णा (मध्यप्रदेश) कडुन नागपुर कडे जाणा-या हायवे […]

Read More

पोलिस उपायुक्तांचे पथकाने कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांना दिले जिवनदान…

पोलिस उपायुक्त परि. क्र. ५ चे विशेष पथकाने केली निर्दयतेने व कुरपणे कत्तल करण्याकरीता आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका, ०२ आरोपीसह, एकुण १६, २५,००० /- रू. चा मुद्देमाल जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १६.०२.२०२४ ला ०५.४० वा. ते ०६.५० वा. चे दरम्यान, पोलिस उपायुक्त परि क. ५ चे विशेष पथक व पोलिस ठाणे जुनी […]

Read More

धुळे पोलिसांची संकल्पना गोतस्करी रोकण्यासाठी बघा काय केले…

गोतस्करांना रोकण्यासाठी श्रीकांत धिवरे पोलिस अधिक्षक धुळे यांच्या संकल्पनेतुन  गोरक्षक सेल ची स्थापना,गो तस्करी करणाऱ्यांवर आता कायद्याचा बडगा…. धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे यांनी धुळे जिल्हयात होणारी गो तस्करी बाबत झिरो टॉलरन्सचा पवित्रा घेत जिल्हास्तरावर “गोरक्षक सेल” ची स्थापना केली आहे. या सेल मध्ये १ पोलिस उपनिरीक्षक व ४ पोलीस अंमलदारांची […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!