कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे गोंदिया पोलिसांचे ताब्यात..
कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे रावणवाडी पोलिसांचे ताब्यात,एकुन किंमत 14 लक्ष 60 हजाराचा मुद्देमाल केला जप्त, 26 बंदिस्त जनावरांना दिले जिवनदान केले गौशाळेत दाखल…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, यांनी सन उत्सवाच्या निमित्ताने जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंदे, करणारे गुन्हेगार, अवैध जनावरे वाहतूक करणाऱ्यांवर, जनावरे […]
Read More