परांडा येथील कत्तलखाण्यावर धाराशिव पोलिसांचा छापा, ४९ गोवंशीय जनावरांची केली सुटका…
पोलिस अधीक्षक,धाराशिव अतुल कुलकर्णी यांनी धाराशिव जिल्ह्यात गोवंशीय जनावराची अवैध कत्तल व वाहतुक रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे…. परांडा(धाराशिव)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दि.०२०.१२.२०२३ रोजी परंडा शहरातील शिकलकर गल्ली येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक संदीप ओहोळ , […]
Read More