बाप रे! प्रेयसीचा आंघोळ करतानाचा काढला व्हिडिओ, अन् केला व्हायरल कारण…

बाप रे! प्रेयसीचा आंघोळ करतानाचा काढला व्हिडिओ अन् केला व्हायरल कारण… पुणे – प्रेमसंबंध असताना प्रेयसीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला. ब्रेकअप झाल्यानंतर तिच्या नावाने इंन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करुन व्हिडिओ व्हायरल करुन तरुणीची बदनामी केली. तरुणीचा व्हिडिओ व्हायरल करुन विनयभंग करणाऱ्या अहमदनगर येथील तरुणावर सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2022 ते […]

Read More

महागड्या गाड्यातुन देशी विदेशी दारुची तस्करी करणाऱ्यास शिरपुर पोलिसांनी केले जेरबंद

वणी शहरातुन आजुबाजुचे ग्रामीण भागात देशा-विदेशी दारुचा पुरवठा करणारा शिरपुर पोलिसांचे ताब्यात…. शिरपुर(यवतमाळ)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक डॅा पवन बन्सोड यांनी जिल्ह्यातील दारु संबंधी व अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन प्रभारी यांना  मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या व त्यानुसार शिंदोला परिसरात काही दारु विक्रेते लपूनछपून अवैध दारुचा ठिय्या चालवतात. त्यात अग्रेसर असलेल्या गुन्हेगारांवर […]

Read More

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक; १५ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक; १५ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी धाराशिव (प्रतिनिधी) – संतोषने आसिफकडून घर बांधण्यासाठी २०२० मध्ये १५ लाख रुपये घेतले होते. दोघात कासारशिरसी (ता. निलंगा) येथे अवैध पत्त्याचा क्लब सुरु होता. यात आणखी काही भागीदार होते. एका गुन्ह्यातील प्रकरणात संतोष व आसिफ उमरगा न्यायालयात मंगळवारी तारखेला आले होते. दुपारी दोघे न्यायालयातून खाली लघुशंकेसाठी […]

Read More

धाराशिव जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

धाराशिव जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या… धाराशिव (प्रतिक भोसले) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काल (दि.१२ जानेवारी) रोजी बदल्यांचे आदेश काढले आहेत. या मध्ये निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विहित कालावधी पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस उप […]

Read More

पिंपरी चिंचवड मध्ये कोयता गँगची दहशत

पिंपरी चिंचवड मध्ये कोयता गँगची दहशत पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – शहरातील कोयता गँगची दहशत काही केल्या संपत नसल्याचे दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या आठ दिवसात कोयत्याने हल्ला करणे, दहशत पसरविणे, कोयता बाळगणे असे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. भोसरीतील वर्दळीच्या राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखाली सोमवारी दारु पिण्यासाठी पैशांची मागणी करत तीन जणांनी कोयत्याचा धाक दाखवत तरुणाला […]

Read More

परंडा पोलिसांनी कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या गोवंशीय जनावरांची केली सुटका…

परंडा पोलिसांनी कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या गोवंशीय जनावरांची केली सुटका… धाराशिव (प्रतिक भोसले) – कुंभेजा फाटा येथे सोनारी कडून परंडा कडे विना परवाना बेकायदेशीररित्या खूप दाटीवाटीत, त्रासदायक पद्धतीत जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनचालकाला अटक करून चार देशी जातीच्या गाई तर दोन जर्सी जातीच्या गाई असा एकुण 6लाख 80 हजार रु. किंमतीच्या 6 गाई सह पिकअप वाहन जप्त करून […]

Read More

येरवडा परिसरात दहशत पसरविणार्‍या टोळीवर मोक्का; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 111 वी कारवाई

येरवडा परिसरात दहशत पसरविणार्‍या टोळीवर मोक्का; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 111 वी कारवाई पुणे (प्रतिनिधी) – येरवडा परिसरात दहशत पसरविण्यासाठी तब्बल २७ गाड्यांची तोडफोड करणार्‍या जुनेद शेख याच्यासह ५ जणांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कारवाई केली आहे. जुनेद एजाज शेख (वय २३, रा.लक्ष्मीनगर, येरवडा), अविनाश ऊर्फ सुक्या संजय शिंदे, (वय २१, रा. […]

Read More

फेसबुकवरून महिलेकडे शरीर सुखाची मागणी; गुन्हा दाखल…

फेसबुकवरून महिलेकडे शरीर सुखाची मागणी; गुन्हा दाखल… मुंबई – फेसबुक फ्रेंड असणाऱ्या व्यक्तीने एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. ही बाब सदर महिलेच्या पतीला कळताच त्याने आरोपीला पुन्हा असं कृत्य न करण्याची तंबी दिली. मात्र यामुळे आरोपीला राग आला आणि त्याने महिलेच्या पतीवर चाकूने हल्ला केल्याची घटना मुंबईत घडली आहे. भांडुप पूर्वेत राहणाऱ्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, […]

Read More

शरद मोहोळ हत्येतील आरोपींना अटक

शरद मोहोळ हत्येतील आरोपींना अटक पुणे – पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणी ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्याजवळील शिरवळ इथून या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच हल्ल्यावेळी वापरण्यात आलेली हत्यारं आणि दुचाकी सुद्धा देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत. खूनप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक केली आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील […]

Read More

बँक दरोड्यातील आरोपींना पोलिस कोठडी

बँक दरोड्यातील आरोपींना पोलिस कोठडी धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवरील दरोड्याचा उलगडा करण्यात धाराशिव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची (दि.08 जानेवारी) पावेतो पोलीस कोठडी मंजुर केलेली असल्याने सदर पोलीस कोठडी दरम्यान त्यांचेकडे तपास करुन गुन्ह्यातील इतर आरोपी व उर्वरीत माल याचा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!