अकोला स्थागुशा पथकाने गोवंश चोरी करणारी टोळी गजाआड करून १६ गुन्हे केले उघड…

अकोला स्थागुशा पथकाने गोवंश चोरी करणारी टोळी गजाआड करून १६ गुन्हे केले उघड… अकोला (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी अकोला जिल्हयातील गोवंश जनावरे चोरी करून कत्तल करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून एकूण ११ आरोपीतांना अटक केली आहे. या मध्ये जिल्हयातील विविध पोलिस ठाण्यातील १६ गुन्हे उघडकीस करून गुन्हयात वापरलेली इनोव्हा, टाटा व्हिस्टा, […]

Read More

कळंब मध्ये छेड काढणाऱ्या मुलांना पिंक पथकाने दिली समज; पालकांचीही जबाबदारी

कळंब मध्ये छेड काढणाऱ्या मुलांना पिंक पथकाने दिली समज; पालकांचीही जबाबदारी धाराशिव (प्रतिनिधी) – कळंब शहरातील महाविद्यालय व कोचिंग क्लासेस च्या परिसरात सध्या सर्वत्र मुलीच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी पिंक पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. या पथकाकडे जवळपास २५ मुलींनी गुप्तपणे तक्रार केली, त्यामुळे आता मुली तक्रारी देण्यासाठी पुढे येत असल्याचे दिसून […]

Read More

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे आवाहन

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे आवाहन… धाराशिव (प्रतिक भोसले) – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे या मागणीकरीता मराठा समाजाकडुन आंदोलनात्मक कार्यक्रम होत आहेत. या मुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या साठी योग्य ती खबरदारी म्हणून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. 1) तसेच मनोज जरांगे पाटील […]

Read More

दुध भेसळ करणाऱ्यांनो सावधान! अन्यथा होणार कारवाई…

दुध भेसळ करणाऱ्यांनो सावधान! अन्यथा होणार कारवाई… दुधात होणाऱ्या भेसळीविरुद्ध कारवाई करण्यासाठी धडक मोहिम राबविण्याचे निर्देश शासनाने संबंधित सर्व विभागांना दिले आहेत. दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभाग शासन निर्णयान्वये शासनाने जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात दुध तपासणीची धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. तसेच दुधात […]

Read More

कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश,पहिल्यांदाच…

कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश,पहिल्यांदाच… पिंपरी चिंचवड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून केवळ गुन्हे उघडकीस आणले नसून पहिल्यांदाच मोठ्या ऑनलाईन टास्क फ्रॉडमधील आरोपींना जेरबंद केले आहे. या टोळीने देशभरातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे या मध्ये उघड झाले आहे. पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करून पोलिसांना गुंगारा देणारी […]

Read More

श्री तुळजाभवानी मंदीर बनावट ॲप प्रकरणी सायबर पोलिसांची कंपनीला नोटीस…

श्री तुळजाभवानी मंदीर बनावट ॲप प्रकरणी सायबर पोलिसांची कंपनीला नोटीस… धाराशिव (प्रतिक भोसले) – महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नावे दुसऱ्या वेबसाईट वरून एक बनावट बोगस वेबबेस आणि आणि मोबाईल बेस ॲप्लीकेशन काढून (नाव गोपनीय) भाविकांची फसवणूक करत आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अनिल बापुराव चव्हाण (वय […]

Read More

आई तुळजाभवानीचा सोन्याचा मुकुट सापडला

आई तुळजाभवानीचा सोन्याचा मुकुट सापडला धाराशिव – तुळजापूर येथील आई तुळजाभवानीचा गायब झालेला सोन्याचा मुकूट सापडला असल्याचा दावा सोने मोजनी समिती सदस्य आणि पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केला आहे. तुळजाभवानी मंदिरातील पितळी पेटीत हा मुकूट सापल्याची माहीती मिळली आहे. ८२६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट गायब झाला असल्याचे मोजनी समितीच्या अहवालात सांगण्यात आले होते. […]

Read More

पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश यांची नळदुर्ग किल्ल्याला भेट

अपर पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश यांची नळदुर्ग किल्ल्याला भेट… धाराशिव (प्रतिनिधी)- अप्पर पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश हे शुक्रवार (दि.८) रोजी धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. या निमित्त कृष्ण प्रकाश यांचे नळदुर्ग शहरात आगमन झाल्यानंतर नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले. कृष्ण प्रकाश यांनी […]

Read More

आता कैद्यांना मिळणार रुचकर जेवण, आईस्क्रीम, सेंद्रिय फळ पण..

आता कैद्यांना मिळणार रुचकर जेवण, आईस्क्रीम, सेंद्रिय फळ पण.. मुंबई – राज्याच्या गृहमंत्रालयाने राज्यभरातील तुरुंगातील कँटिनद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पदार्थांच्या यादीत नव्याने १७३ पदार्थांची भर टाकली आहे. विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. पाण्यासारखी डाळ व अर्धीकच्ची रोटी खात असलेल्या कैद्यांना तुरुंगात आता चक्क सेंद्रीय फळे, आइस्क्रिम, पाणीपुरी यां सारख्या पदार्थांची चव […]

Read More

12 th Fail…वरीष्ठ पोलिस अधिकारी मनोज कुमार शर्मा(भापोसे) यांचा खडतर प्रवास दाखविणारा चलचित्रपट…

पुणे – स्पर्धा परीक्षेच्या जगात ज्यांनी आपल्या आयुष्यातील, तारुण्याची महत्त्वाची वर्षे खर्च करून अपयश मिळवले असेल अशा लाखोंसाठी विधु विनोद चोप्राचा 12th fail हा सिनेमा एक इमोशनल टच आहे. हा सिनेमा ९० च्या दशकात चंबळच्या खोऱ्यातून पोलिस ऑफिसर बनण्याचे स्वप्न असणाऱ्या एका तरुणाच्या प्रचंड मानसिक व शारीरिक कष्टाचे चीज दाखवणारा चरित्रपट आहे. पण या सक्सेस […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!