भारतीय पोलिस सेवेतील वरीष्ठ अधिकारी श्री मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनपट दाखवणार्या चित्रपटाचे वर्धा पोलिस कर्मचारी व परीवारासाठी मोफत शो चे आयोजन…

वर्धा – भारतीय पोलिस सेवेतील वरीष्ठ पोलिस अधिकारी श्री मनोज कुमार शर्मा यांचा जीवनपट दाखविणारा चित्रपट 12th Fail यांचे वर्धा जिल्हा पोलिस अधिकारी,कर्मचारी व त्यांचे परीवारातील सदस्यांकरीता विशेष शो चे आयोजन पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन करण्यात आले होते भारतीय पोलिस सेवेतील वरीष्ठ पोलिस अधिकारी श्री मनोज कुमार. शर्मा यांचा IPS सेवेत दाखल […]

Read More

कन्हान येथे अवैध कोळशाची साठवणुक करणाऱ्या विरोधात नागपुर स्थानिक गुन्हे शाखेची कडक कार्यवाही….

नागपुर ग्रामीण – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक १२/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिणचे पथक उपविभाग कन्हान अंतर्गत अवैध धंदयावर आळा घालणेकामी पेट्रोलिंग करीत असतांना गोपनिय बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, पोस्टे कन्हान हद्दीतील गहूहीवरा रोडवर नीलेश श्रीवास्तव नावाचा ईसम वेकोली कन्हान येथील कोळसा चोरून अवैधरित्या एन. एस इन्टरप्राईजेस नावाचे बोर्ड लावून आपले जागेवर अवैधरित्या कोळसा साठा […]

Read More

बनावट चारित्र्य प्रमाणपत्र बनविणाऱ्यास सोलापुर(ग्रामीण) पोलिसांनी केली अटक…

सोलापूर (ग्रामीण) –  जिल्ह्यातील नागरिकांना “चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र” हे संबंधीत पोलिस ठाणे व पोलिस अधीक्षक कार्यालयाकडील जिल्हा विशेष शाखेकडून देण्यात येते. सदरचे प्रमाणपत्र हे महाराष्ट्र पोलीसांच्या pcs.mahapolice.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने देण्यात येते. सदरची प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शी, कमी खर्चाची व विलंब टाळणारी आहे. पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण कार्यालयाकडे पाकणी ता.उ. सोलापूर येथील एक इसम बनावट चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र […]

Read More

अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी ९ महीण्यापासुन फरार असलेला आरोपी लागला LCB च्या गळाला…

समुद्नपुर(वर्धा) –  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 31/1/2023 रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन समुद्रपूर येथे आरोपी 1) पूजा मोहिते रा. सेवाग्राम 2) हेमा हमद रा.जाम 3) आकाश मोहिते (फरार) रा. शिवनगर ता. सेलू ,वर्धा यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन समुद्रपूर अप क्रमांक. 82/23 कलम 20(ब) 29 NDPS अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!