भारत पेट्रोलियम पाईप लाईनला छिद्र पाडुन पेट्रोल डिझेलची चोरी करणारी टोळी मनमाड शहर पोलिसांनी केली जेरबंद….

मुंबई-मनमाड-बिजवासन उच्च दाब भुमिगत पेट्रोलियम पाईप लाईनला छिद्र पाडुन पेट्रोलियम पदार्थाची चोरी करणाऱ्या टोळीस मनमाडर शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा केला उघड… नाशिक(प्रतिनिधि) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,बी.पी.सी. एल. इन्टॉलेशन पानेवाडी येथील प्रबंधक श्री. अनुज नितीन धर्मराव यांनी मनमाड शहर पोलिस स्टेशन येथे  तक्रार दिली की  मनमाड शहर पोलिस स्चेशन हद्दीतुन अनकवाडे शिवारात ता. […]

Read More

अती ज्वलनशील वस्तुंची अवैधरित्या साठवणुक करणाऱ्यावर कामशेत पोलिसांचा छापा,मुद्देमाल हस्तगत…

अती ज्वलनशील अशा पेट्रोल/रॅाकेल सद्रुष्य पदार्थाची अवैधरीत्या साठवणुक करुन त्याची विक्री करणारे कामशेत पोलिसांनी केले गजाआड…. कामशेत(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की सहा पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी लोनावळा उपविभागात कुठल्याही  प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही त्याअनुषंगाने दि ३० जानेवारी रोजी ८:३० मौजे कामशेत ता.मावळ जि.पुणे गावचे हद्दीत सुभाष रतनचंद गदिया रामदिया […]

Read More

अवैधरित्या डिझेलची साठवणुक व विक्री करणारा सावंगी मेघे पोलिसांचे ताब्यात….

विनापरवाना  विक्रीकरीता डिझेल बाळगणाऱ्यास सावंगी पोलिसांनी घेतले ताब्यात… वर्धा (प्रतिनिधी) – अवैधरित्या विनापरवाना विक्रीकरीता डिझेल बाळगून त्याची चोरटी विक्री करणाऱ्याला सावंगी पोलिसांनी शिताफीने अटक करून त्यांच्यावर फिर्यादी पोउपनि सतिश दुधाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 719/2024 कलम 3,7 जीवनावश्यक अधिनियम,सहकलम 287 बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोनु ऊर्फ अमजद खान आरीफ खान (वय 41 वर्ष) रा.सेलु ता. […]

Read More

बनावट मिरची पावडर व मसाले बणवणारे कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

धुळे MIDC निक्रुष्ट दर्जाचे लाल मिरची व पावडर, सडका लसुण, निकृष्ट खाद्यतेल त्यात केमीकलयुक्त रंग मिसळुन खाण्यास अयोग्य व हानीकारक मिरची पावडर व  मसाले तयार करणारा कारखाना स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकुन केला उध्वस्त…. धुळे प्रतिनिधी (ॲड.प्रेम सोनार) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(25) सप्टेंबर रोजी पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, यांना […]

Read More

घरगुती सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखा युनीट ५ ने छापा टाकुन घेतले ताब्यात…

गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हेशाखा युनिट ५  ने छापा टाकुन मुद्देमालासह घेतले ताब्यात….  नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२६) रोजी गुन्हे शाखेचे पथक कळमणा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुन्हेशाखा युनिट ५ पथकास गुप्त बातमीदारा तर्फे गोपनीय माहीती मिळाली की पोलिस ठाणे कळमणा हद्दीत घर नं. १०४४, गल्ली नं. ४, मिनीमाता नगर, कळमणा, नागपूर […]

Read More

अवैधरित्या पेट्रोल डिझेलची साठवणुक करुन त्याची विक्री करणाऱ्यावर ASP गोकुलराज यांचा छापा…

वाशिम रोडवरील ढाब्यावर अवैधरित्या पेट्रोल व डिझेलचा साठा करुन त्याची विक्री करणाऱ्यावर सहा.पोलिस अधिक्षक,बाळापुर यांचा छापा… बाळापुर(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. १५/०७/२०२४ रोजी गोकुल राज जी, सहाय्यक पोलिस अधिक्षक,तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, बाळापुर अकोला यांना गुप्त बातमीदाराकडुन गोपनीय माहीती मिळाली की, पातुर ते वाशिम रोडवरील बोडखा परीसरातील असलेल्या नॅशनल ढाबा येथे काही लोक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!