खंडणीसाठी डांबुन ठेवलेल्या तामीळनाडु येथील युवकाची गुन्हे शाखेने सुखरुप केली सुटका…
डांबून ठेवलेल्या तामिळनाडू येथील एका युवकाची सुरक्षित सुटका करून ६ आरोपींना गुन्हे शाखेने घेतले ताब्यात घेऊन केले गजाआड, गुन्हे शाखा व दरोडा व वाहन चोरी पथक 2 ची कामगिरी… पुणे(शहर प्रतिनीधी) – एक इसम वय 35 रा.तिरुवन्नामलाई, तामिळनाडू हा दि 06 जानेवारी 2025 रोजी तमिळनाडू येथून मुंबई करता निघाला होता.त्यानंतर दि 09 जानेवारी 2025 रोजी […]
Read More