खंडनीखोरांचे तावडीतुन अवघे ४ तासात अपह्रुत ईसमाची सुटका…
खंडनीखोराच्या ताब्यातुन इसमाची ४ तासात सुटका,पाठलाग करुन तीन आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…, हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि. ११/०३/२०२४ रोजी पहाटे ४ वाजनेचे सुमारास पो.स्टे. हिंगोली ग्रामीन येथे फिर्यादी नामे प्रमोद शेषराव पांडे वय २५ रा. डिग्रस कन्हाळे यांने माहिती दिली की त्याच भाउ नामे विनोद शेषराव पांडे वय ३५ वर्ष व्य. […]
Read More