अमरावती शहर गुन्हे शाखेच्या युनीट १ ने संशईतांना ताब्यात घेऊन उघड केले ३ चैनस्नॅचिंगचे गुन्हे…

गुन्हे शाखा युनीट १ ने संशईताना ताब्यात घेऊन उघड केले ३ चैनस्नॅचीगचे गुन्हे,गुन्ह्यांत वापरलेल्या दुचाकीसह आरोपी अटकेत…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अमरावती आयुक्तालय हद्दीत मागील काही दिवसापासून चैनस्नॅचीगच्या घटना घडत असल्याने पोलिस आयुक्त नवीनचंन्द्र रेड्डी यानी सदर घटनेबाबत गुन्हेशाखेस सदर भागात पेट्रोलिंग  वाढवण्याबाबत तसेच रेकॉर्डवरिल गुन्हेगार चेकीग मोहीम सुरू करून सदर […]

Read More

चाकुचा धाक दाखवुन व्यापार्यास लुटणारे काही तासात जरीपटका पोलिसांनी केले जेरबंद…

चाकुचा धाक दाखवुन व्यापाऱ्यास लुटणारी टोळी जरीपटका पोलिसांनी काही तासात केली गजाआड…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी घनश्याम आयलदास वासवानी वय ५५ वर्षे रा. ब्लॉक नं २२ इंन्द्र कॉलनी पो. ठाणे जरीपटका नागपुर. हे दि ११ जानेवारी रोजी रात्री ९.५० वा चे सुमारास त्यांचे गांधीबाग स्थित दुकान बंद करून जवळील काळया रंगाची […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन केली घरफोडीच्या दोन गुन्ह्यांची उकल…

हरसुल व त्रंबकेश्वर हद्दीत लुटमारीसह घरफोड्या करणारी टोळी  नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने केली गजाआड… नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्रीचे सुमारास त्रंबकेश्वर पोलिस ठाणे हद्दीतील वेळुंजे गावचे शिवारातील रहिवासी भगवान महाले यांचे घरामध्ये अज्ञात आरोपींनी प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ५,२३,१७४/- रू. किं.चा मुद्देमाल चोरी […]

Read More

१ कोटीचा जबरी चोरीचा गुन्हा वाशिम पोलिसांनी २४ तासाचे आत केला उघड,दोन सख्खे भाऊ अटकेत…

१ कोटी १५ लाख रुपये जबरीचोरीचा गुन्हा वाशिम पोलिसांनी २४ तासाचे आत केला उघड,सदर गुन्हयाचा तपासासंबंधी विशेष पोलिस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र अमरावती रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परीषद घेऊन दिली माहीती… वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ०९ जानेवारी २०२५ रोजी विठ्ठल हजारे नामक ईसमाने पोलिस स्चेशन वाशिम शहर येथे तक्रार दिली की ते वाशिम […]

Read More

कमी पैशात सोन्याचे शिक्के देतो असे सांगुन सराफा व्यापार्यास लुटणार्यास ६ तासाचे आत घेतले ताब्यात….

सराफ व्यापार्याला आमिष दाखवुन लुटणारी टोळी परभणी पोलिसांनी  6 तासात केली गजाआड,8.5 लाखांचा मुद्देमाल  केला हस्तगत…. परभणी(प्रतिनिधी) -,परभणी जिल्ह्यात पोलिस स्टेशन बोरी हद्दीत नकली सोन्याचे शिक्के कमी किंमतीत देतो म्हणून कर्नाटक राज्यातील सराफा व्यापाऱ्याला फसवून मारहान करून सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल घेवून पळून गेलेल्या आरोपींना स्था.गु.शा. व बोरीचे अधिकारी व अंमलदारांचे पथकाने अवघ्या 6 तासांच्या […]

Read More

प्रवासी महीलेस लुटनारे १२ तासाचे आत नाशिक ग्रामीण पोलिसांनी केले गजाआड…

मोहदरी घाटात महिलेची लुटमार करणारे १२ तासाचे आत केले गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा व MIDC सिन्नर पोलिसांची संयुक्तिक कामगिरी….. सिन्नर(नाशिक)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.०७ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्रीचे सुमारास तळेगाव दिघे, ता. संगमनेर येथील रहिवासी महिला ही नांदुरशिंगोटे येथे जाण्यासाठी एका पांढ-या रंगाचे पिकअप वाहनास हात दाखवुन नाशिकरोड येथुन प्रवासी म्हणून बसली होती. […]

Read More

परभणी स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरीचा गुन्हा १२ तासाचे आत केला उघड….

स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या १२ तासाचे आत केला उघड आरोपी आटकेत…. परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ०९-१५ वा चे सुमारास छत्रपती मेडीकल समोर बस स्टैंड रोड परभणी येथे फिर्यादी कृष्णा नंदकुमार भोसले रा पाथरगव्हाण ता पाथरी जि परभणी हे आय सी यु हॉस्पीटल परभणी येथील नातेवाईकाला […]

Read More

लुटीचा डाव करणार्या सराफा व्यापार्यास स्थानिक गुन्हे शाखेने शिताफिने घेतले ताब्यात,लुटीचा डाव उधळला…

जबरी चोरीचा बनाव करुन डोळ्यात मिरची पूड टाकून 26 तोळे सोन्याचे दागिने लुटीचा डाव करणाऱ्या सराफा व्यापाऱ्यास शिताफीने ताब्यात घेऊन, स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस ठाणे लातूर ग्रामीण यांनी केला गुन्हा उघड…, लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि 23 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी सात वाजण्याचे सुमारास लातूर येथील सराफा व्यापारी अमर अंबादास साळुंके, वय […]

Read More

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ची धडाकेबाज कामगिरी…

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने रेकॉर्डवरील २ अट्टल सराईत  गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चैनस्नेचिंगचे २० गुन्हे व मोटारसायकल चोरीचा ०१, घरफोडी ०१ असे एकुण २२ गुन्हे उघड करून एकुण १८,११,८००/- रू चा मुद्देमाल केला हस्तगत…., नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहर आयुक्तालय हद्दीत सतत घडत असलेले चैनस्नेचिंगचे […]

Read More

सराईत सोनसाखळी चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने अहील्यानगर येथुन घेतले ताब्यात…

चैन स्नॅचिंग करणारे आंतरजिल्हयातील सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर येथुन घेतले ताब्यात,जबरी चोरीचे अनेक गुन्हे केले उघड…. नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.२९ नोव्हे २०२४ रोजी सायंकाळचे सुमारास सिन्नर शहरातील सदरवाडी रोडवर अज्ञात दुचाकीस्वारांनी भरधाव वेगाने येवुने पायी चालणार्या एका महिला शिक्षीकेचे गळयातील सोन्याची पोत जबरीने हिसकावुन चोरी करून नेले बाबत […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!