सोनसाखळी ओरबाडुन नेणारा २४ तासाचे आत स्थागुशा पथकाने केले गजाआड…
गिरणारे रोड, गोवर्धन शिवारात महिलेची सोन्याची पोत ओरबाडणारे गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासाचे आत केले गजाआड….. नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारचे सुमारास नाशिक ते गिरणारे रोडवर गोवर्धन शिवारात हॉटेल गंमत जंमत परिसरात फिर्यादी छबुबाई वाघ, वय ५५ वर्षे या त्यांचे चहाचे टपरीवर त्यांचे मुलाशी फोनवर बोलत असतांना मोटर […]
Read More