व्यावसाईकांना गंडा घालणाऱ्या बंटी व बबलीस पिंपरी-चिंचवड युनिट ४ ने केले जेरबंद…

वाकड(पिंपरी-चिंचवड)-(महेश बुलाख)  सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक – ०८/०९/२०२३ रोजी वाकड पोलिस ठाणे येथे दिलीपकुमार माली, रा-रहाटणी, पुणे यांनी तक्रार दिली होती की, एक महिला व पुरुष हे त्यांचे कपडयाचे दुकानात येवुन कपडयांची खरेदीकरुन ऑनलाईन पेमेंट करतो असे सांगुन ऑनलाईन पेमेंटचा ट्रान्झेशन सक्सेस फुल असा खोटा स्क्रिन शॉट दाखवुन त्यांची फसवणुक केल्याने वाकड पोलीस ठाणे, गु.र. नंबर […]

Read More

पुण्यात मैत्रिणीचे अपहरण करून केला बलात्कार; आरोपीला अटक

पुणे : पुण्यात महिलांवरील अत्याच्याराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून एका मित्राने आपल्या मैत्रिणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने १९ वर्षीय पीडितेला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पीडित तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तबरेज […]

Read More

तरुणांना नोकरीचे आमिष देऊन पैसे उकळणार्या दिल्ली येथील कॅाल सेंटरवर वर्धा सायबर पोलिसांची धाड…

वर्धा-  सवीस्त व्रुत्त असे की दिनांक 01.06.2023 रोजी फिर्यादी प्रांजली दिनेश चुलपार, वय 19 वर्षे, रा. सिध्दार्थनगर, बोरगांव मेघे, वर्धा व यांची आई शालू दिनेश चुलपार हिच्या मोबाईलवर फिर्यादी यांनी लोकल जॉब सर्च अपडेट नावाची अँप डॉउनलोड केली व ती अॅप उघडून त्यामध्ये फॉर्म भरला असता फिर्यादी हिला दिनांक 08.06.2023 रोजी त्यांचा मोबाईल क्र. 8806789678 वर 9990593446 या […]

Read More

हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईचा जामीन फेटाळला

पुणे : जमीन नावावर करुन न दिल्याने एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याचा जामीन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही.डी. निंबाळकर यांनी फेटाळला. मुळशीतील दारवली गावात दि.1 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. याबाबत प्रदीप शिवाजी बलकवडे (वय 35, रा. दारवली, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी पौड पोलीस […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!