दोन अल्पवयीन मुलींच्या बलात्कार प्रकरणी एका तासात दोघांना अटक…

दोन अल्पवयीन मुलींच्या बलात्कार प्रकरणी एका तासात दोघांना अटक… पुणे (प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेऊन उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन आणि अंमली पेय पाजून दि.२७ ते २८ एप्रिल रोजी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ड्रग्ज देणारा आणि बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींवर खेड पोलिस ठाण्यात […]

Read More

बनावट कागदपत्रे बनवुन देणारी टोळी नाशिक रोड पोलिसांचे ताब्यात..

बनावट कागदपत्रे तयार करून आरोपींना जामीन मिळवून देणारी टोळी नाशिक रोड पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथकाचे ताब्यात…. नाशिक (शहर प्रतिनिधी) – बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयात बोगस जामीनदार हजर करून आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्या टोळीला नाशिक रोड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पो.ठाणे गुरनं. २८२/२०२४ कलम ४२०,४६५,४६७,४६७,४६८,४७१,४७२,३४ भा.द.वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला […]

Read More

नोकरीचे आमिष दाखवुन कोट्यवधी रुपयाची फसवणुक करणारी टोळी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

नोकरीचे आमिष दाखवून फसवणारी टोळी गजाआड… नागपूर (शहर प्रतिनिधी) – नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या टोळीला नागपूर शहर गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी तानबा इंदूरकर, रा. नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेशपेठ पोलिस ठाण्यात अप. क्र. १७७/२४ कलम ४२० ,४०६ ,४६५ ,४६७ ,४६८ […]

Read More

फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीस युनीट १ ने अथक परीश्रम करुन घेतले ताब्यात….

पैसे तिनपट करण्याचे आमिष दाखवून बनावट नोटा देवून फसवणुक करणारा व  दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट  १ ने केले जेरबंद… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पंचवटी पोलिस ठाणे येथे दाखल गुरनं ९५ / २०२२ भादवि कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दि. १२ / ०३ / २०२२ रोजी दाखल होता. सदर […]

Read More

व्यापाऱ्याची आर्थिक फसवणुक करणाऱ्या फरार आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेने पुणे येथुन घेतले ताब्यात…

व्यापाऱ्याला अधिक नफ्याचे आमिष दाखवून करोडोंची फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यातुन घेतले ताब्यात…. धान्य व्यापाऱ्याला कोटींचे आमिष दाखवून फसवणाऱ्या मुख्य आरोपीस नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेने केले जेरबंद… नागपूर (शहर प्रतिनिधी) – अधिक नफ्याचे आमिष दाखवून करोडोंची फसवणूक करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने पुण्यातून उचलले आहे. या प्रकरणी फिर्यादी जयेश चंदाराणा, रा.हिंगणघाट, जि.वर्धा […]

Read More

दुसर्याच्या कारची नंबर प्लेट लाऊन फिरणारे गंगापुर पोलिसांचे ताब्यात…

दुसर्याच्या कारची नंबर प्लेट आपले बी.एम.डब्ल्यु कारला लावुन फिरणारे दोन आरोपींना गंगापुर पोलिसांनी केले जेरबंद…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, गंगापुर पोलिस ठाणे हद्दीत राहणारे सचिन दिलीप गुळवे, रा. वरदआय बंगला, सहदेवनगर,गंगापुर रोड, नाशिक यांनी त्यांचे वापराकरीता मर्सीडीज कार क्र. एम. एच. १५ जे.एस. ८००० ही घेतलेली आहे. परंतु दि. ०५/०४/२०२४ रोजी […]

Read More

गुंतवणुकदारांच्या ठेवीचा अपहार करणाऱ्या दोन कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल…

गुंतवणुकदारांच्या ठेवींचा अपहार केल्याने श्री साईनाथ लॅन्ड अॅन्ड डेव्हलपमेंट (इंडिया) प्रा.लि. कंपनी तसेच कारडा कन्स्ट्रक्शन कंपनी यांचे संचालकावर MPDA कायद्यान्वये गुन्हा दाखल…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, श्री साईनाथ लॅन्ड अॅन्ड डेव्हलपमेंट (इंडिया) प्रा.लि. कंपनी तसेच कारडा कन्स्ट्रक्शन कंपनी व त्याचे संचालक यांनी फ्लॅट, गाळा खरेदीचे व्यवहारामध्ये फसवणुक करुन तसेच गुंतवणुक दारांना […]

Read More

जास्त परताव्याचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणुक करणारी टोळी गजाआड…

जास्त परताव्याचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणुक करणारी टोळी गजाआड… नागपूर (शहर प्रतिनिधी) – जास्त परताव्याचे आमिष दाखवून आमच्या कंपनीत पैसे गुंतवल्यास तीन महिन्यानंतर ते १५ ते २० टक्के किंवा त्या पेक्षा जास्त रिटर्न मिळेल असे अधिक नफ्याचे आमिष दाखवून ५ कोटी ३९ लाख रु. फसवणुक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपींना नागपूर शहर गुन्हे शाखेने मुंबई […]

Read More

नागपुर गुन्हे शाखा युनीट ५ ने उघड केले फसवणुकीचे ५ गुन्हे….

नागपूर गुन्हे शाखा युनीट ५ ने उघड केले ५ फसवणुकीचे गुन्हे,एकुन ३ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल केला जप्त….. नागपूर (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर गुन्हे शाखा युनिट ५ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून ६ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून फसवणुकीचे ५ गुन्हे उघड करून ३ लाख ६७ हजारांचा मुद्देमालही जप्त केला […]

Read More

गोवा राज्यातील विदेशी दारुची तस्करी करतांना टेम्पोसह एकास घेतले ताब्यात….

नाशिक ग्रामीण स्थागुशाने जप्त केली गोवा राज्य निर्मित महाराष्ट्रात प्रतिबंधित ४३ लाखांचा मद्यसाठा जप्त.…. नाशिक(प्रतिनिधी) – आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन २०२४ च्या पार्श्वभुमीवर जिल्हयाच्या सीमावर्ती भागांतून गुटखा व मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उगारला आहे.त्यानुसार तसे आदेश सर्व प्रभारीकरीता निर्गमित केलेले आहेत त्याअनुषंगाने स्थानिक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!