ॲापरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचा जुगारावर छापा,१३ जुगारींसह ४ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…
पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांचे संकल्पनेतील ॲापरेशन प्रहार” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचा जुगारावर छापा,एकुन 04 लाख 06 हजाराचा मुद्देमाल जप्त करून 13 इसमावर कारवाई… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे,त्यानुसार दि 14 जुलै 2025 रोजी स्थानिक गुन्हे […]
Read More