उमरेड पोलिसांची अवैध जुगार अड्ड्यावर धाड; १० जणांवर गुन्हा, ७.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरेड पोलिसांची मोठी कारवाई: अवैध जुगार अड्ड्यावर धाड, १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आणि ७.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त पोलीस स्टेशन उमरेड: दिनांक १९ जुलै २०२६ रोजी उमरेड पोलिसांना गुप्त बातमीदाराद्वारे मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. उमरेड येथील हेवती शिवार रोडच्या बाजूला काही इसम अवैध ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ […]

Read More

हिंगणघाट पोलिसांचा मोठा छापा; ईलक्ट्रानिक कॉइन जुगार अड्ड्यावर कारवाई, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगणघाटमध्ये पोलिसांचा मोठा छापा; ईलक्ट्रानिक कॉइन मशीनवर जुगार खेळणाऱ्या अड्ड्याचा पर्दाफाश, ५ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त हिंगणघाट (वर्धा): हिंगणघाट येथील सरकारी दवाखाना चौकात सुरू असलेल्या एका हायटेक जुगार अड्ड्यावर हिंगणघाट पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. एका दुकानात इलेक्ट्रॉनिक कॉइन मशीनच्या माध्यमातून पैशांची हारजित लावून बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या जुगार छाप्यामध्ये […]

Read More

अकोला एलसीबीची मोठी कारवाई: जुगार अड्ड्यावर छापा टाकून ७ आरोपींना अटक, ७,८८,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

अकोला: अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत एक मोठी कारवाई केली आहे. हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील येदलापूर शेत शिवारात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ७ आरोपींना रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून ७,८८,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाई करणारे पोलीस पथक: ही कामगिरी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि […]

Read More

वर्धा जिल्ह्यात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत मोठी कारवाई; ६९ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत एक अत्यंत मोठी आणि यशस्वी कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेत पोलिसांनी तब्बल ६९ लाख ७७ हजार ९९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम दिनांक व वेळ: ही मोहीम रविवार, २८ जून २०२६ रोजी पहाटे ५:०० ते रात्री १०:०० […]

Read More

राजापेठ पोलिसांची जुगारावर धडक कारवाई: ५ आरोपींना अटक

दिनांक २७ जून २०२६ रोजी राजापेठ पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जुना सातुर्णा एमआयडीसी (MIDC) परिसरातील मेहेरबाबा कॅन्टीन येथे सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला. कारवाईची मुख्य माहिती: या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेले आरोपी: पोलिसांनी एकूण ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे: ऋषीकेश शिवदास […]

Read More

अवैध मटका जुगार अड्ड्यावर मोजपुरी पोलिसांची धाड; पाच जण ताब्यात, २५ हजारांहून अधिकांचा मुद्देमाल जप्त

जालना | प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील नेर परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका जुगार अड्ड्यावर मोजपुरी पोलिसांनी धाड टाकून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत रोख रक्कम, मटका नोंदणीचे रजिस्टर, कॅल्क्युलेटर, कार्बन पेपर आणि अन्य साहित्य असा एकूण २५ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ९ जून २०२६ रोजी जिल्हा […]

Read More

SDPO पुलगाव डॅा वंदना कारखैले यांचा अवैद्य जुगार अड्यावर छापा,४ लाखाचे वर मुद्देमाल केला जप्त…

उपविभागिय पोलिस अधिकारी पुलगाव यांचा देवळी येथील जुगारावर छापा,१२ जुगांरींसह ४.२९ हजाराचा मुद्देमाल जप्त…., देवळी(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशाने कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे जसे की जुगार,अवैध दारु विक्री,गांजा,गुटखा यावर कडक कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व प्रभारिंना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दिनांक २/०९/२५ रोजी रात्री ९ वा चे दरम्यान उपविभागिय […]

Read More

डायल ११२ वर कॅाल आणि जुगारावर लगेच छापा,चांदुरेल्वे पोलिसांची कामगिरी….

जुगारावर चांदुररेल्वे पोलिसांचा छापा,८ जुगारिंना घेतले ताब्यात…. चांदुररेल्वे(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन चांदुररेल्वे येथील अधिकारी पोलिस स्टेशनला दैनदिन काम करत असतांना  डायल 112 वर  माहिती दिली की पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे  हद्दीतील ग्राम चिरोडी येथे काही इसम हे सार्वजनिक ठिकाणी एक्का बादशहा नावाचा जुगार खेळत आहेत अशा माहितीवरून ग्राम चिरोडी येथे जाऊन […]

Read More

अंजनगाव सुर्जी पोलिसांचा जुगारावर छापा,१५ जुगारी घेतले ताब्यात….

अवैध जुगारावर अंजनगाव सुर्जी पोलिसांचा छापा, १५ जुगारींना घेतले ताब्यात,३.१० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. अंजनगाव सुर्जी(अमरावती)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मागील काही दिवसापासुन अंजनगाव सुर्जी येथे अवैध धंद्यांना ऊत आल्याचे चित्र दिसत होते त्यात तत्कालीन  ठाणेदार यांचेविरुध्द बर्याच तोंडी/लेखी तक्रारी पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांना प्राप्त झाल्या होत्या तसेच तत्कालीन ठानेदार यांची […]

Read More

ईलेक्ट्रॅानिक मशीनच्या साहाय्याने जुगार खेळविणार्या तिन गेम पार्लरवर हिंगणघाट पोलिसांचा छापा…

ईलेक्ट्रॅानिक कॅाईन मशीनच्या सहाय्याने गेम पार्लर मधे जुगार खेळणार्यावर डी बी  पथकाची कार्यवाही,तिन ठिकाणी छापा टाकुन ७.७ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…. हिंगणघाट(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि दिपक वानखेडे हे डि बी   पथकासोबत दि  26 जुलै  रोजी सायंकाळी पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय बातमी प्राप्त […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!