सहा पोलिस अधिक्षक हर्षवर्धन यांचे पथकाचा अवैधरित्या गुटखा व्यवसाईकावर छापा…
वसंतनगर मधील अवैद्य गुटखा व्यवसाईकावर सहाय्यक पोलिस अधिक्षक पुसद यांचे पथकाचा छापा,अवैधरित्या गुटख्याची साठवनुक करणारे यांचेसह गुटखा जप्त…. पुसद(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २४ एप्रिल २०२५ रोजी पोलिस स्टेशन- वसंतनगर, पुसद हद्दीमध्ये नगर परीषद शाळा क्रमांक ०३ जवळ, वसंतनगर येथे हकीमोद्दीन करीमोद्दीन यांचे घरी अवैद्य गुटख्याचा माल असल्याची गोपनीय माहिती सहा पोलिस अधिक्षक […]
Read More