किराणा मालाच्या गाडीत गुटखा वाहतुक करणारा चोपडा ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…
चोपडा ग्रामीण पोलिसांनी रात्रगस्ती दरम्यान किराणामालाच्या गाडीत अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारा घेतला ताब्यात… चोपडा(जलगांव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २१/०२/२०२४ रोजी मध्यरात्री रात्रगस्ती दरम्यान चोपडा ग्रामीण पोलिसाना मिळालेल्या गोपनीय माहीती वरुन मध्यप्रदेशातुन येणा-या कीराणा मालाच्या पिकप वाहनातुन शेंदवाकडुन धुळेकडे जानार्या चोपडा शिरपुर रोड वरील हातेड फाटा येथे बंदी असलेल्या १,९४,४८०/- रु कीमतीचा विमल पान […]
Read More