धुळे स्थानिक गुन्हे शाखेचा शहरातील गुटखा विक्रेत्याला दणका…
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला लाखो रुपयाचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेकडुन जप्त… धुळे(प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारा होळी सण तसेच लोकसभा निवडनुक यांचे अनुषंगाने धुळे जिल्हा सध्या सतर्क मोडवर असल्याचे लक्षात येते कारण दिवसानिहाय होणार्या धडाकेबाज कार्यवाया त्याचाच एक भाग म्हनुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाल्याची धुळे जिल्हयात विक्री करण्याच्या उद्येशाने तस्करी होत असल्याने पोलिस […]
Read More