महाराष्ट्र पोलीस दल: ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ व ‘उत्कृष्ट सेवा पदक २०२६’ जाहीर

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ‘अति उत्कृष्ट सेवा पदक २०२६’ आणि ‘उत्कृष्ट सेवा पदक २०२६’ जाहीर करण्यात आले आहेत. या यादीत पोलीस महासंचालक (DGP), अप्पर पोलीस महासंचालक (Addl. DGP), विशेष पोलीस महानिरीक्षक (Spl. IGP), पोलीस अधीक्षक (SP) आणि विविध दर्जांच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा समावेश आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये व ठळक बाबी

  • अति उत्कृष्ट सेवा पदक २०२६: विविध पोलीस दर्जांतील एकूण ७६० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अति उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.



  • उत्कृष्ट सेवा पदक २०२६: विविध पोलीस दर्जांतील एकूण ३३३ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

१. ‘अति उत्कृष्ट सेवा पदक २०२६’ – प्रमुख अधिकारी

पोलीस महासंचालक (DGP):

१. सदानंद व्ही. दाते – DGP, महाराष्ट्र राज्य, मुंबई



२. संजय के. वर्मा – DG, MS PH&W Corp., मुंबई

३. रितेश कुमार – DG, कमांडंट जनरल, होमगार्ड्स, मुंबई



४. संजीव के. सिंघल – DG, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), मुंबई

५. अर्चना त्यागी – DG, लीगल अँड टेक्निकल, मुंबई



६. प्रभात कुमार – DG, संचालक, नागरी संरक्षण, मुंबई

७. प्रशांत एस. बुरडे – DG, रेल्वे, महाराष्ट्र राज्य, मुंबई

अप्पर पोलीस महासंचालक (Addl. DGP):

  • ए. के. डुंबरे – पोलीस आयुक्त, ठाणे शहर

  • देवेन भारती – पोलीस आयुक्त, मुंबई शहर

  • अनुप कुमार सिंह – प्रधान सचिव (गृह विभाग-विशेष), मुंबई

  • विनीत अग्रवाल – मुख्य दक्षता अधिकारी, म्हाडा, मुंबई

  • सुनील रामानंद – C.I.D., महाराष्ट्र राज्य, पुणे

  • व्ही. के. चौबे – पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

  • अमितेश कुमार – पोलीस आयुक्त, पुणे शहर

  • नवल बजाज – A.T.S., महाराष्ट्र राज्य, मुंबई

  • प्रवीण सावळाराम साळुंके – HSP, मुंबई

  • निकेत कौशिक – पोलीस आयुक्त, मिरा-भायंदर-वसई-विरार

  • डॉ. निखिल जे. गुप्ता – कायदा व सुव्यवस्था, मुंबई

  • मधुकर पांडे – प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई

  • डॉ. रवींद्र कुमार सिंगल – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), मुंबई

  • विश्वास नारायण नांगरे-पाटील – पोलीस आयुक्त, नागपूर शहर

  • मिलिंद आर. भारंबे – पोलीस आयुक्त, नवी मुंबई

  • राजकुमार व्हटकर – SRPF, महाराष्ट्र राज्य, मुंबई

  • कृष्णा प्रकाश – ट्रेनिंग व SOL युनिट्स, मुंबई

विशेष पोलीस महानिरीक्षक (Spl. IGP):

  • सुप्रिया पाटील-यादव, ज्ञानेश्वर एस. चव्हाण, अशोक आर. मोराळे, निसार तांबोळी, एन. डी. रेड्डी, आर. एल. पोकळे, विनायक बी. देशमुख, महेश यू. पाटील, संजय बी. जाधव, डी. के. साकोरे, पी. व्ही. उगले, एस. व्ही. पाठक आणि डी. टी. शिंदे.

२. ‘उत्कृष्ट सेवा पदक २०२६’ – प्रमुख अधिकारी

विशेष पोलीस महानिरीक्षक (Spl. IGP):

१. राजेश प्रधान – सह पोलीस आयुक्त (EOW), मुंबई

२. लक्ष्मी गौतम – Spl. IGP, कायदा व सुव्यवस्था, मुंबई

३. संदीप कर्णिक – पोलीस आयुक्त, नाशिक शहर

४. सत्यनारायण – सह पोलीस आयुक्त (वाहतूक), मुंबई

५. प्रवीणकुमार ताबाजी पडवळ – VIP सुरक्षा, SID, मुंबई

६. एस. जयकुमार – फोर्स वन, महाराष्ट्र राज्य, मुंबई

७. निषित वीरेंद्र मिश्रा – ट्रेनिंग व Spl युनिट, मुंबई

८. मोहम्मद सुवेझ हक – सह पोलीस आयुक्त (प्रशासन), मुंबई

९. डॉ. मनोज कुमार शर्मा – सह पोलीस आयुक्त (L&O), मुंबई

१०. संजय दराडे – सह पोलीस आयुक्त, पुणे शहर

११.  शारदा राऊत – PAW, महाराष्ट्र राज्य, मुंबई

१२. चंद्र किशोर मीना – कोकण रेंज

१३  आरती सिंह – सह पोलीस आयुक्त, इंटेलिजन्स, मुंबई

१४. वीरेंद्र मिश्रा – छत्रपती संभाजीनगर रेंज

१५. रंजन कुमार शर्मा – कोल्हापूर रेंज

१६. राजीव जैन – कोस्टल व Spl सुरक्षा, मुंबई

१७. अभिषेक भगवान त्रिमुखे – प्रशासन, मुंबई

१८. हिरेमठ सुधीर कल्लाया – CID, पुणे

पोलीस अधीक्षक (SP / DCP):

  • एस. एस. बुर्से, श्रीमती सुनिता व्ही. साळुंखे ठाकरे, श्रीकांत एम. परोपकारी, सोमनाथ एस. घारगे, रवींद्रसिंग एस. परदेशी, पुरुषोत्तम एन. कराड, मोहन एम. दहीकर, वसंत यू. जाधव, श्रीमती स्मार्तना एस. पाटील, श्रीकृष्ण डी. कोकाटे, प्रशांत एम. मोहिते, संजय पी. लाटकर, प्रकाश बी. जाधव, श्रीकांत वाय. धिवरे, डॉ. विनयकुमार एम. राठोड, श्रीमती अश्विनी एस. सानप,  नम्रता जी. पाटील (चव्हाण), राजकुमार अंगद शिंदे, संजय वाय. जाधव, निकेश प्रकाश खाटमोडे, बालसिंग खंडूसिंग राजपूत, अविनाश एम. बारबुडे, यशवंत आर. सोळंके, संदीप आर. डोईफोडे, तानाजी संभाजी चिखले, शशिकांत एन. सातव, डॉ. दिनेश जी. बारी (हागे), संदीप एस. जाधव, समाधान एन. पवार, एम. एम. मकंदर, भारत एस. तांगडे, श्याम बी. घुगे, श्रीमती श्वेता एस. खेडकर, गणेश आर. शिंदे, श्रीमती अनिता एस. पाटील, श्रीमती रुपाली आय. खैरमोडे (अंबुरे).

इतर दर्जांतील पदक विजेते (दोन्ही पदके मिळून):

दोन्ही पदकांच्या यादीत पोलीस अधीक्षक (SP), पोलीस उपअधीक्षक (DySP), पोलीस निरीक्षक (PI), सहाय्यक पोलीस निरीक्षक (API), पोलीस उपनिरीक्षक (PSI), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI), हेड कॉन्स्टेबल (HC) आणि पोलीस नाईक (PN) दर्जाच्या शेकडो पोलीस अधिकारी व अंमलदारांचा समावेश आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!