रस्त्यावरून जाणाऱ्या मोटारसायकल स्वारास लुटणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

चाकुचा धाक दाखवुन युवकास लुटणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिण यांनी केले जेरबंद…. नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ११/१२/२०२३ रोजी फिर्यादी  सागर चंद्रभान बाजनघाटे, वय २५ वर्षे, रा. सिरोंजी ता. सावनेर हा मोटारसायकल क्रमांक एम.एच.- ४० / बि. झेड -९२३२ या दुचाकी ने सावनेर वरुन खापा मार्गे बडेगांव रोडनी घरी जात असतांना दुपारी ०३/३० वा. सुमारास उमरी […]

Read More

कुख्यात सराईत गुंड अजय उर्फ लखन यास अमरावती ग्रामीण पोलिसांनी केले तुरुंगात स्थानबध्द…

पोलिस स्टेशन ,परतवाडा हद्दीतील कुख्यात गुंड  एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध… परतवाडा(अमरावती ग्रामीण)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन परतवाडा हद्दीतील ग्राम अंबाडा येथील कुख्यात गुंड अजय ऊर्फ लखन धनराज वानखडे हा पोलिसांचे कारवाईला न जुमानता स्वतः तसेच साथीदारांसह चोरी व शरिराविरुद्धचे दखलपात्र स्वरुपाचे गुन्हे जसे की, बलादग्रहण करण्याकरीता एखाद्या व्यक्तीला क्षती पोहचविण्याची भिती घालणे, दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे […]

Read More

शिकारीसाठी बनवली बंदुक नंतर केली विक्री आणि मग…

शिकारीसाठी हत्यारे बनविणाऱ्या तरुणाला केली रोहा येथुन केली अटक…. अलिबाग (प्रतिनिधी) – आसपासच्या जंगलात जाऊन वन्यजिवांची शिकार करण्याचा छंद त्याला लहान वयात लागला. या प्राण्यांच्या शिकारीसाठी शस्त्रांची गरज होती. म्हणून पठ्ठ्याने चक्क बंदूका बनवण्यास सुरुवात केली. अनेकांना घरीच बंदूका तयार करून त्याने विकल्या, पण पोलिसांना सुगावा लागला. तपासाचे चक्र फिरले आणि बंदूका, शस्त्र बनवणारा आरोपी […]

Read More

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी तुषार कुचेकर भारती विद्यापीठ पोलिसांचे ताब्यात…

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक…. भारती विद्यापीठ (सायली भोंडे) – भारती विद्यापीठ पोलिस ठाणे हद्दीतील मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी गुंगारा देत पोलीसांनी लावलेल्या सापळयातुन सारखा निसटत होता. माञ शेवटी त्या फरार आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नंवर ६४५/२०२३ भा.दं. वि. कलम […]

Read More

येरवडा परिसरात दहशत पसरविणार्‍या टोळीवर मोक्का; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 111 वी कारवाई

येरवडा परिसरात दहशत पसरविणार्‍या टोळीवर मोक्का; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 111 वी कारवाई पुणे (प्रतिनिधी) – येरवडा परिसरात दहशत पसरविण्यासाठी तब्बल २७ गाड्यांची तोडफोड करणार्‍या जुनेद शेख याच्यासह ५ जणांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कारवाई केली आहे. जुनेद एजाज शेख (वय २३, रा.लक्ष्मीनगर, येरवडा), अविनाश ऊर्फ सुक्या संजय शिंदे, (वय २१, रा. […]

Read More

कुख्यात गुंड व टोळीप्रमुख शाहरुख व डॅनी यांच्यासह टोळीवर पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांची मकोका अंतर्गत कार्यवाही…

पोलिस उप-महानिरीक्षक संदीप पाटील, यांचे आदेशांन्वये पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांची मकोका अंतर्गत लागोपाठ तिसऱ्या टोळी विरुध्द सन-2023 मधील दर्जेदार कारवाई,कुख्यात टोळी प्रमुख — शाहरुख फरिदखान पठाण व दुर्गेश उर्फ डॅनी खरे, व त्याचे टोळीतील इतर 02 सदस्याविरूध्द मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई…. गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक, निखिल […]

Read More

शरद मोहोळ हत्येतील आरोपींना अटक

शरद मोहोळ हत्येतील आरोपींना अटक पुणे – पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणी ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्याजवळील शिरवळ इथून या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच हल्ल्यावेळी वापरण्यात आलेली हत्यारं आणि दुचाकी सुद्धा देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत. खूनप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक केली आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील […]

Read More

धारदार तलवारी बाळगणारा जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अवैधरित्या तीन धारधार तलवार बाळगणा-या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई… जालना(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयात अवैध धारधार शस्त्रे तलवार बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करनेबाबत पोलिस अधीक्षक  शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास सुचना दिल्या होत्या. त्यावरुन  अपर पोलिस अधीक्षक  आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली  रामेश्वर खनाळ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे […]

Read More

अवैधरित्या कमरेला शस्त्र लावुन फिरणारा वसंतनगर(पुसद)पोलिसांचे ताब्यात…

वसंतनगर,पुसद(यवतमाळ) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०३/०१/२०२४ रोजी २०/०० ते २१/४० वा. दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक संशयीत ईसम हा मेडीकेअर हॉस्पीटलच्या मागे, वसंतनगर, पुसद वार्को सिटी भागात कमरेला गावठी कट्टा लावुन फिरत असल्याबाबत माहीती मिळाल्याने पोलिस स्टेशन ला उपस्थित पथकासह.नमुद ठिकाणी  जावुन सदर इसमास ताब्यात घेवून विचारपुस करता त्याने त्याचे नाव मोहंमद मजहर […]

Read More

गावठी पिस्टलसह जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

गावठी पिस्टलसह जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… जालना (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना संबंधित सर्व सर्व पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यावरुन […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!