अमरावती पोलिस आयुक्तांच्या विशेष मोहीमे अंतर्गत तपासनी करतांना गुन्हे शाखा युनिट २ आढळले बरेच काही…
अमरावती शहर – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस आयुक्त यांचे आदेशाने पोलिस आयुक्तालय हददी दिनांक १३/१०/२०२३ रोजी पो. नि. गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ यांचे नेतृत्वात शहरामध्ये अवैध्दरित्या चालणारे कॅफे, हॉटेल, धाबे, दारू विक्री, अवैध्यरित्या शस्त्र बाळगणारे यांचेवर विशेष मोहीम राबवून खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली. १) बैल बाजार, जुनी वस्ती बडनेरा येथे आरोपी नामे मोहम्मद […]
Read More