यवतमाळ शहरात विक्रीकरीता आणलेल्या अवैध देशी गावठी पिस्टलसह आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…,
यवतमाळ (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की यवतमाळ जिल्हयातील अवैध शस्त्र अग्नीशस्त्र वापरुन घडणाऱ्या गुन्हयांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच जिल्हयात कोठेही अवैध शस्त्र, अग्नीशस्त्रांचा वापर होवु नये तसेच यवतमाळ जिल्हयातील सार्वजनिक सण उत्सव शांततेत व भयमुक्त वातावरणात साजरे व्हावे याकरीता याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी गांभीर्यपूर्वक दखल घेवून अवैधशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांची गोपनिय माहिती काढण्याबाबत पोलिस निरीक्षक स्थानिक […]
Read More