शिकवणीकरीता येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकास गुन्हे शाखेने पळुन जातांना अकोला येथुन घेतले ताब्यात….

कोरपना येथील खासगी शिकवणी मधे जाणाऱ्या  अल्पवयीन मुलीवर शारीरीक अत्याचार करणारा आरोपी शिक्षकास स्थानिक गुन्हे शाखेने अकोला येथुन घेतले ताब्यात… कोरपना(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कोरपना येथील खासगी शाळेमध्ये इयत्ता ०६ वी मध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन पिडीत मुलगी आरोपीकडे दर रविवारी खासगी शिकवणीसाठी जात होती. त्याचवेळी आरोपीने अल्पवयीन मुलीला फुस लावून तिच्यावर शारिरीक […]

Read More

दोन अल्पवयीन मुलींच्या बलात्कार प्रकरणी एका तासात दोघांना अटक…

दोन अल्पवयीन मुलींच्या बलात्कार प्रकरणी एका तासात दोघांना अटक… पुणे (प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेऊन उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन आणि अंमली पेय पाजून दि.२७ ते २८ एप्रिल रोजी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ड्रग्ज देणारा आणि बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींवर खेड पोलिस ठाण्यात […]

Read More

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे कारावासाची शिक्षा…

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे कारावासाची शिक्षा… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने घरात घेवुन तिचे मनाविरुध्द तिच्यावर जबरदस्ती करुन तु कोणाला सांगितले तर तुझी बदनामी होईल माझे काय मी जेलमधुन सुटुन येईल असे म्हणून मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास विशेष न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.एल. गांधी, वडगाव मावळ, पुणे […]

Read More

पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाचा स्पा च्या नावाखाली चालणार्या देहविक्री च्या धंद्यावर छापा..,,

पोलिस आयुक्तांचे विशेष  सि.आय.यु. पथकाने स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या  हायप्रोफाईल सेक्स रंकेटचा केला पर्दाफाश… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,काल दि.(३०) रोजी पोलिस आयुक्तांचे सी.आय.यु.या विशेष पथकाला गुप्त बातमीदाराकडुन खात्री लायक माहीती प्राप्त झाली की, राजापेठ येथील समर्थ हायस्कुल समोर असलेलेल्या पॅन्टालुन्स मॉल मधील  तिस-या माळ्यावर ऑशीएनिक स्पा सेंटर येथे स्पा च्या […]

Read More

लोणावळ्यात पॉर्न व्हिडिओ बनवणारी टोळी गजाआड…

लोणावळ्यात पॉर्न व्हिडिओ बनवणारी टोळी गजाआड…   पुणे(लोणावळा) प्रतिनिधी – लोणावळ्यात पॉर्न व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली असुन दोन-तीन दिवसांपासून लोणावळ्यातील विला वर हा सर्व गोरखधंदा सुरू होता. वेगवेगळ्या राज्यांतून काही तरुण आणि तरुणी एकत्र आले येऊन पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी १५ पैकी […]

Read More

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे नेतृत्वात वर्धा पोलिसांचा वचक कायम…

वर्धा  – मावळत्या वर्षाला ‘गुड बाय’ आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरा केले जाते. यादरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असते. दारू ढोसून अनेक ठिकाणी लहान सहान कारणांमुळे वादाच्या ठिणग्या उडतात. यात खुनासारखे प्रसंगही घडून येतात. या विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी कंबर कसली असून नागरिकांनी नववर्षाचे स्वागत शांततेने आणि आनंदाने साजरे करावे, […]

Read More

प्रियकराचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार अन् आईला ४० वर्षे तुरूंगवासाची शिक्षा

प्रियकराचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार अन् आईला ४० वर्षे तुरूंगवासाची शिक्षा केरळ : प्रियकराला सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करु दिल्याच्या आरोपात एका महिलेला ४० वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच तिला २० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या महिलेच्या प्रियकराने महिलेच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचं लैंगिक शोषण केलं. या सगळ्याला आईची संमती […]

Read More

अकोल्यात गावगुंडाचा अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार,पोलिसांच्या कार्यशैली प्रश्नचिन्ह…

अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर वुत्त असे की अकोला शहरात एका गावगुंडानं एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अक्षरश: अमानवी अत्याचार केले असुन पिडीत मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. यानंतर तिला कैलाशटेकडी स्मशानभुमीत नेऊन तिला विवस्त्र करुन तिची धिंड काढण्याचा प्रकारही उजेडात आला आहे अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. खळबळजनक आणि संताप आणणारी घटना अकोला शहरातील खदान पोलिस […]

Read More

अल्पवयीन मुलीशी विवाह; गर्भवती झाल्यानंतर सत्य उघड; पतीवर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल….

पुणे-(प्रतिनिधी )- मुलगी अल्पवयीन आहे, हे माहित असतानाही तिच्याशी विवाह केला. विवाहिता गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी पतीवर कोंढवा पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कमला नेहरू हॉस्पिटलमधील डॉ. उन्मेश रमेश अंभोरे (वय-२९, रा. डॉक्टर्स रुम, कमला नेहरु हॉस्पिटल, मंगळवार पेठ, पुणे) […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!