अवैध दारु विक्रेता ग्यानसिंग याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…
अवैधपणे बनावट गावठी हातभट्टी दारुची निर्मिती व चोरटी विक्री करणारा सराईत आरोपीस एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही….. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया,यांनी जिल्हयातील संघटित गुन्हेगारीला लगाम लावत अशा गुन्हेगारांन विरूध्द कठोर भुमिका घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहे. जिल्हयात अवैधरित्या बनावट गावठी हातभट्टीची दारुची निर्मिती, चोरटी विक्री करणा-या ईसमा विरुध्द सक्त भुमिका घेवुन […]
Read More